अरे बापरे … ‘पतंजली’च्या बिस्किटात प्लास्टिक !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ च्या उत्पादनांपैकी एक असलेल्या बिस्कीटमध्ये प्लास्टिक आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एका तरुणाने हे प्रकरण समोर आणले असून पतंजलीच्या हलगर्जीपणामुळे हे घडले असल्याचा आरोप त्याने केला आहे.

रोहन वाघमारे या तरुणाने एका दुकानातून पतंजलीचे बिस्कीट पुडा खरेदी केला होता . त्याने त्यामधील ३-४ बिस्कीटे खाल्ली. मात्र, त्यानंतर बिस्किटात प्लास्टीकचा कागद दिसला. त्याने हा प्रकार दुसऱ्या व्यक्तीला सांगितला. त्यानंतर संबंधीत तरुणाने पतंजलीमधील बिस्कीटे एका माध्यमाच्या कॅमेऱ्यासमोर फोडले. त्यामध्ये चमकणारे प्लास्टीकचे लहान लहान तुकडे आढळून आले.

आरोग्यविषयक वृत्त –

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’