‘पृथ्वीराज’मध्ये ‘संयोगिता’ची भूमिका साकारणाऱ्या मानुषी छिल्लरचे ‘दिलखेच’ अदा !

पोलीसनामा ऑनलाईन :मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर पृथ्वीराज या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. खास बात अशी की या सिनेमात ती बॉलिवूड स्टार अक्षय कुमारसोबत काम करणार आहे.

View this post on Instagram

Here’s looking forward to sun kissed days. ☀️

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

मानुषी छिल्लर आपल्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. सध्या मानषीचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. आपल्या काही फोटोंमुळं सध्या मानुषी अटेंशन घेताना दिसत आहे.

View this post on Instagram

Here’s looking forward to sun kissed days. ☀️

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

मानुषीने आपल्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले होते जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. काही फोटोत तिचा ग्लॅमरस लुक पाहण्यासारखा आहे. मानुषी आपल्या अदा आणि एक्सप्रेशननं नेहमीच चाहत्यांना घायाळ करण्याचं काम करत असते.

View this post on Instagram

Here’s looking forward to sun kissed days. ☀️

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

मानुषीनं तिच्या इंस्टारवरून एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात तिनं लोकंना विनंती केली होती की, कॉविड 19 या महामारी सोबत लढण्यासाठी सर्वांनी घरातच बसावं.

मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराजमधून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. मानुषी या सिनेमात राजा प़ृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी संयोगिताची भूमिका साकारणार आहे.

View this post on Instagram

☀️

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

पृथ्वीराज सिनेमाबद्दल…

पृथ्वीराज सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा चव्हाण वंशातील हिंदू क्षत्रीय राजा पृथ्वीराज चव्हण यांच्या जीवनावर आधारीत आहे. या सिनेमाचा टीजरही रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात अक्षय कुमार पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारताना दिसत आहे. त्यांची पत्नी संयोगिताची भूमिका मानुषी साकारणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. द्विवेदी यांनी टेलिव्हिजन एपिक सीरीज चाणाक्य आणि 2003 साली आलेल्या पिंजर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

View this post on Instagram

“On blue waters I roam, under the open skies…”

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

https://www.instagram.com/p/Bwl6yDaHr2e/

https://www.instagram.com/p/B2UlKaIH_OT/

View this post on Instagram

Rainbow-ing 🌈

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

You might also like