प्लंबरला घरी बोलवलं, महिलेसोबत ‘अश्लील’ कृत्य करताना CCTV मध्ये झाला ‘कैद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका व्यक्तीने एका ओळखीच्या प्लंबरला आपल्या घरी काम करण्यासाठी बोलावले होते. या दरम्यान तो व्यक्ती आणि त्याचे कुटूंबीय घरी नव्हते. जेव्हा त्यांनी आपल्या घराचे सीसीटीव्ही फूटेज पाहिले, तेव्हा ते हैराण झाले. प्लंबर त्यांच्या घरात एका विवाहित महिलेबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करताना कॅमेरात कैद झाला. हे प्रकरण इंग्लंडच्या केंडलमधील आहे.

केंडलमध्ये राहणाऱ्या माइकल विलियम्स यांनी माइक विल्सनला बाथरुमधील काम करण्यासाठी बोलावले होते. त्या दरम्यान ते कुटूंबासह तुर्कीमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. याचा फायदा घेऊन प्लंबरने त्यांच्या घराचा दुरुपयोग केला आणि त्यांचा विश्वास तोडला.

घराच्या मालकाने म्हणजेच माइकल यांनी प्लंबरचा हा व्हिडिओ जेव्हा पाहिला तेव्हा ते हैराण झाले. ते म्हणाले की त्याचे कुटूंब आता त्या सोफ्याला घरात ठेवू शकत नाही ज्याचा वापर प्लंबरने केला. त्यांनी संबंधित महिलेल्या पतीला देखील ते सीसीटीव्ही फुटेज पाठवले त्यानंतर त्या व्यक्तीला कळाले की त्यांची पत्नी त्यांना फसवणूक करत आहे.

प्लंबरच्या मते तो घर मालकाचा मित्र आहे, त्यांनी प्रश्न केला की व्हिडिओ सार्वजनिक करण्यापूर्वी विलियम्सने त्यांना संपर्क का केला नाही?

घर मालकाच्या घरात सूक्ष्म आकाराचा छुपा कॅमेरा लावण्यात आला आहे. पहिल्या नजरेत कोणाला कॅमेरा नजर येत नाही. त्यातच प्लंबरची सर्व व्हिडिओ रेकॉर्ड झाला . संबंधित महिलेने आरोप लावला की हा प्रकार शेअर करुन त्या घरमालकाने माझे वैवाहिक जीवन विसकटले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण