नशीब असावं तर ‘या’ प्लंबर सारखं, पहिली कार 80 लाखाला विकली तर लगेच दुसरी मिळाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनमधील डार्टफोर्ड मधील एका प्लंबरचे नशीब अशाप्रकारे खुलले कि, या प्लंबरसारखे नशीब सर्वांनाच हवे असे वाटू लागेल. येथील एका प्लंबरने बक्षीस म्हणून मिळालेली आपली लग्जरी कार 80 लाख रुपयांत विकल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक लग्जरी कार बक्षीस म्हणून मिळाली. 28 वर्षांच्या टॉम हार्वी याला 2017 मध्ये बॉक्सिंग डे कॉम्पीटिशनमध्ये Porsche 911 Carrera 4 GTS कार बक्षीस म्हणून मिळाली होती. त्यानंतर त्याने हि कार 80 लाख रुपयांमध्ये विकली.

प्लंबर ने ईनाम वाली कार 80 लाख में बेची, फिर मिल गई 45 लाख की नई कार

मिळालेल्या माहितीनुसार, मागील रविवारी त्याने आपली गाडी विकल्यानंतर दोन दिवसांनी त्याला पुन्हा नवीन गाडी बक्षीस म्हणून मिळाली. ती गाडी त्याने नवीन घर खरेदी करण्यासाठी विकली होती. त्यानंतर हि दुसरी गाडी बक्षिस म्हणून मिळाल्यानंतर त्याने स्वतः देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने याविषयी बोलताना म्हटले कि, मी पृथ्वीवरील सर्वात नशीबवान व्यक्ती आहे. टॉम हा आपल्या वडिलांबरोबर प्लंबिंगचा कोर्स करत असताना त्याला हे बक्षीस मिळाल्याची माहिती मिळाली.

प्लंबर ने ईनाम वाली कार 80 लाख में बेची, फिर मिल गई 45 लाख की नई कार

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी