• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, July 3, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही,…

    ताज्या बातम्या

    Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान खान गजाआड,…

    ताज्या बातम्या

    Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर अमित ठाकरे आणि आदित्य…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • शहर
  • मुंबई
  • PM Crop Insurance Scheme | खूशखबर ! महाराष्ट्रातील जवळपास 9.5 लाख शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये मिळणार

PM Crop Insurance Scheme | खूशखबर ! महाराष्ट्रातील जवळपास 9.5 लाख शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये मिळणार

मुंबईआर्थिक
On May 27, 2022
PM Crop Insurance Scheme Near about 9 lakh 50 thousands farmers in the maharashtra will get crores of rupees under pm crop insurance scheme
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PM Crop Insurance Scheme | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान पीकविमा योजना (PM Crop Insurance Scheme) 2021 साली सहभागी झालेल्या साडेनऊ लाख शेतकऱ्यांना 422 कोटींचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

सहभागी झालेल्या साडेनऊ लाख शेतकऱ्यांना 422 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे वाटप चालू करण्यात आले आहे.
मात्र 3 जिल्ह्यांमधील भरपाईला विमा कंपन्यांनी (Insurance Companies) आक्षेप घेतल्यामुळे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तूर्त भरपाई मिळणार नसल्याचे कृषी विभागाकडून (Department of Agriculture) स्पष्ट करण्यात आलंय.
नुकसानीच्या प्रकारानुसार बहुतेक पात्र शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप झालेले आहे.
पीककापणी प्रयोगाअंती आलेल्या भरपाई का रखडली निष्कर्षांच्या आधारे राज्यात किमान 800 कोटी रुपये वाटणे अपेक्षित आहे.
हा आकडा अंतरिम आहे. मात्र काही जिल्ह्यांत विमा कंपन्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
यामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. (PM Crop Insurance Scheme)

 

कृषी विभागाने खरिपातील पीक कापणी प्रयोगाचे अंतिम निष्कर्ष विमा कंपन्यांना कळवताच कमी उत्पादन असलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे बंधन या कंपन्यांवर आहे.
कापणी प्रयोग झाल्यानंतर भरपाईचा आकडा जर 1000 रुपयांपेक्षा अधिक येत असल्यास संबंधित शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम द्यावी.
किंवा, या प्रयोगातून कमी उत्पादनानंतर भरपाईची रक्कम 1000 पेक्षा कमी येत असल्यास त्यामध्ये काही रक्कम टाकून एकूण कमीत कमी 1000 रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात याव्या याबाबत सूचना कंपन्याकडून याआधी देण्यात आल्यात.

—

दरम्यान, कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागातील (Department of Statistics)
कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मुख्यसांख्यिक विनयकुमार आवटे (Vinay Kumar Awate) यांच्या नेतृत्वाखाली यंदा शेतकरी,
शासन आणि विमा कंपन्या यांच्याशी उत्तम समन्वय ठेवला.
त्यामुळे राज्यात यंदा विक्रमी म्हणजे तब्बल 51 लाख 64 हजार शेतकऱ्यांना विमा भरपाईचा लाभ मिळतो आहे.
भरपाईपोटी मिळणारी ही रक्कम 3,054 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

 

Web Title :- PM Crop Insurance Scheme | Near about 9 lakh 50 thousands farmers in the maharashtra will get crores of rupees under pm crop insurance scheme

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Shivsena MP Sanjay Jadhav | ‘पूर्वी जुन्या मित्राने ‘ठोकली’ आता नवीन ठोकतोय ! पुण्यात शिवसैनिकांना पक्षाकडून पाठबळ मिळत नाही, म्हणून..’ – शिवसेना खासदार संजय जाधव

 

  • How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल बाहेर; जाणून घ्या

 

  • Maharashtra Police-Revenue General Transfer | सार्वत्रिक बदल्यांचा हंगाम यंदा 30 जूनपर्यंत चालणार !
Department of AgricultureDepartment of Statisticsfarmersfarmers accountGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiInsurance companies
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Tina Dutta Bold Look | भोळी-भाबडी इच्छा कॅमेरासमोर झाली अत्यंत बोल्ड, खांद्यावरून कोट सरकवून दिली अशी पोज.. फोटो झाले व्हायरल

Next Post

Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी दीपिका पादुकोननं केलं असं काम, आता म्हणाली, तो पहिला आणि शेवटचा प्रयत्न होता…




मनोरंजन

ताज्या बातम्या

Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं कॅमेरा समोर दाखवला…

nagesh123 Jul 1, 2022
मनोरंजन

Huma Qureshi Monokini Look | फोटोशूटसाठी हुमा कुरैशीनं घातला…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Tejasswi Prakash Gorgeous Look | तेजस्वी प्रकाशच्या साडीतील…

Nitin Patil Jul 1, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

मनोरंजन

Alia Bhatt Baby Bump | आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला…

ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून…

मनोरंजन

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं…

ताज्या बातम्या

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर !…

Latest Updates..

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला…

Jul 2, 2022

NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी…

Jul 2, 2022

Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड…

Jul 2, 2022

Eknath Shinde Government | महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष…

Jul 2, 2022

Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर…

Jul 2, 2022

Jio Phone Recharge Plan | Jio ची विशेष ऑफर, एका रिचार्जमध्ये…

Jul 2, 2022

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत…

Jul 2, 2022

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने…

Jul 2, 2022

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप…

Jul 2, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा…

nagesh123 Jul 2, 2022

This Week

NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला…

Jul 2, 2022

Tejasswi Prakash Gorgeous Look | तेजस्वी प्रकाशच्या साडीतील मादक अदावर…

Jul 1, 2022

Eknath Khadse On Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीस आपल्या…

Jul 1, 2022

Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दीड…

Jul 2, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Pune-Bangalore Highway Accident | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिंघाचा मृत्यू तर एकजण जखमी

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Swarajya Sanghatana | छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय जाधव व करण गायकर यांची नियुक्ती

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

Jul 2, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.