PM Gati Shakti | ‘गतीशक्ती’ योजनेतून कसे होईल शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : PM Gati Shakti | देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी (Prime Minister of India) यांनी देशात इन्फ्रास्ट्रक्चरला प्रोत्साहन देण्यासाठी मास्टर प्लान पीएम गतीशक्ती (PM Gati Shakti) लाँच केला आहे. या अंतर्गत 16 मंत्रालये आणि विभागांनी सर्व योजनांना Geographic information system (GIS) मोडमध्ये टाकले आहे, ज्या 2024-25 पर्यंत पूर्ण करायच्या आहेत.

असे दुप्पट होईल शेतकर्‍यांचे उत्पन्न

पीएम मोदी यांनी सांगितले की, मेगा फूड पार्क आणि कृषी प्रक्रिया केंद्रांद्वारे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात पीएम गतीशक्ती (PM Gati Shakti) मदत करेल. गती शक्तीचा अर्थ आहे वेगावान चाल. ही पीएम मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे.

आता काय होणार

डिजिटल प्लॅटफॉर्मवरच सर्व प्रोजेक्टला मंजूरी मिळेल. सुरूवातीला केंद्र सरकारच्या योजनांमध्ये नवीन बदलांची सुरूवात होईल नंतर हे महापालिका स्तरावर जाईल.

यामध्ये विविध इकॉनॉमिक झोनमध्ये मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एक सेंट्रल नॅशनल मास्टर प्लान असेल.
यामध्ये नॅशनल हायवे, रेल्वेचे फ्रेट कॉरिडोर, गॅस पाईपलाईन, एयरपोर्ट, एव्हिएशन, औषधे, इलेक्ट्रॉनिक आयटम, फूड प्रोसेसिंगचे मॅन्युफॅक्चरिंग, डिफेन्स प्रॉडक्शन, इंडस्ट्रियल कॉरिडोर इत्यादीचा समावेश होईल.

ब्यूरोक्रेसी सिस्टम वेगवेगळ्या टप्प्यात काम करते.
हे टाळण्यासाठी गतीशक्ती येाजना आणखी.
जेणेकरून 2024-25 पर्यंत सर्व मोठे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटीची लक्ष्य पूर्ण करता येतील.

मेगाफूड पार्क म्हणजे एक असा मोठा प्लॉट, एक अशी मशनरी जिथे कृषी उत्पादन,
फळ-भाज्या सुरक्षित साठवता येईल, त्या प्रॉडक्टवर प्रक्रिया करता येईल,
मार्केटच्या मागणीनुसार प्रॉडक्ट बनवता येऊ शकते.

हे देखील वाचा

Aadhaar Card | मोबाईलनंबर नसतानाही आधारकार्ड डाऊनलोड करता येऊ शकत; जाणून घ्या सोपी पद्धत

Harshvardhan Patil | ‘भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते’

Driving License | दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी जर केल्या ‘या’ 5 चूका तर रद्द होईल तुमचे ‘DL’, जाणून घ्या सर्वकाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : PM Gati Shakti | pm gati shakti master plan in hindi prime minister gati shakti know how government of india double farmer income

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update