• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, May 28, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे अधिकारी (IAS-IPS) अडचणीत?

    ताज्या बातम्या

    Pune Crime | आत्येभावाकडून मामेबहिणीवर वेळोवेळी बलात्कार; नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरी

    ताज्या बातम्या

    Pune NCP | माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, पुणे राष्ट्रवादी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • PM JanDhan Yojana | प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत मिळताहेत 1.30 लाख रुपये; तुम्हाला फक्त करावं लागेल ‘हे’ काम
Advt.

PM JanDhan Yojana | प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत मिळताहेत 1.30 लाख रुपये; तुम्हाला फक्त करावं लागेल ‘हे’ काम

ताज्या बातम्याआर्थिकमहत्वाच्या बातम्या
Last updated Jan 4, 2022
PM JanDhan Yojana | 1 lakh 30 thousand rupees are being received under the pradhan mantri jan dhan yojana you just have to do this work
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वर्त्तसंस्था – PM JanDhan Yojana | देशातील जनतेला बँकेशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना (PM JanDhan Yojana) सुरू करण्यात आली. याचबरोबर या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना लाभ देण्यासाठी आणि इतर सुविधा देण्यासाठी जन धन खाते उघडले जाते. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत खातेदाराला दोन लाखांचा विमा देण्यासोबतच एकूण १.३० लाख रुपयांचा लाभही दिला जात आहे. ही एक अशी योजना आहे ज्या अंतर्गत बँका, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये देशातील गरिबांचे खाते झिरो बॅलन्स वर उघडता येते.

कोणता फायदा होतो.

– हे खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते, ज्यावर तुम्ही बॅलन्सशिवाय 10 हजार रुपये घेऊ शकता.


–
2 लाख रुपयांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण (accidental insurance cover)दिले जाते.


–
30,000 रुपयांपर्यंतचे जीवन संरक्षण विमा (life cover insurance) देखील दिला जातो.


–
किसान आणि श्रमयोगी मानधन सारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते उघडणे सोपे आहे.


–
खात्यासोबत फ्री मोबाईल बँकिंग सुविधा दिली जाते.

एवढा मिळतो आर्थिक लाभ

या (PM JanDhan Yojana) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक लाभ दिले जातात. प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत, खातेदाराच्या खात्यात एकूण 1.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. याशिवाय अपघात विमा आणि इतर विमाही यामध्ये दिला जातो. यामध्ये खातेदारांना 30,000 रुपयांच्या जनरल इन्शुरन्ससह 1,00,000 रुपयांचा अपघात विमा मिळतो, तर खातेधारकाचा मृत्यू झाल्यास 30,000 रुपये मिळतात.

 

 

खाते उघडण्याची प्रक्रिया.

जर तुम्हाला जन धन खात्याअंतर्गत 1.30 लाख रुपये आणि इतर योजना मिळवायच्या असतील तर तुम्हाला या योजनेअंतर्गत खाते उघडावे लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. यामध्ये अर्जदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय/रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबितांची संख्या, SSA कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड इत्यादी तपशील द्यावा लागेल. या अंतर्गत 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक जन धन खाते उघडू शकतो.

Web Title :- PM JanDhan Yojana | 1 lakh 30 thousand rupees are being received under the pradhan mantri jan dhan yojana you just have to do this work

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Osmanabad Shivsena | उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या, कारण आलं समोर; प्रचंड खळबळ

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘माझा ओबीसींवर विश्वास नाही, आरक्षण मागणीसाठी मैदानात लढायला ते नव्हते’

Gastric Problem | वारंवार पोट फुगणे आणि गॅसच्या समस्येने त्रस्त आहात?, ‘या’ भाज्यांचे सेवन टाळा, जाणून घ्या

Accidental Insurance CoverBank accountbankscentral governmentfarmerFree mobile bankingInsuranceLabor honorarium
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Osmanabad Shivsena | उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या, कारण आलं समोर; प्रचंड खळबळ

Next Post

Fish For Asthama Patient | माशांमुळे दम्याचा धोका होतो कमी, जाणून घ्या फायदे




मनोरंजन

मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी…

Shaikh Sikandar May 27, 2022
मनोरंजन

Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…

Shaikh Sikandar May 25, 2022
ताज्या बातम्या

Shehnaaz Gill Skin Care | शहनाज गिलच्या…

nagesh123 May 27, 2022
मनोरंजन

Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर…

Shaikh Sikandar May 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

क्राईम स्टोरी

Pune Crime | चक्क चारचाकीतून येऊन महिलेच्या गळ्यातील…

क्राईम स्टोरी

Pune Crime | एकाच दिवशी 9 जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत…

ताज्या बातम्या

Menstruation Period | महिलांच मासिक पाळी चक्र बिघडण्याचं…

ताज्या बातम्या

Cordelia Cruise Drugs Case | आर्यन खानला NCB कडून क्लीन चिट;…

Latest Updates..

Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे…

May 27, 2022

Honey Side Effects | चुकूनही या पध्दतीनं करू नका मधाचे सेवन,…

May 27, 2022

Pune Crime | आत्येभावाकडून मामेबहिणीवर वेळोवेळी बलात्कार;…

May 27, 2022

Pune NCP | माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार…

May 27, 2022

Pune Traffic Police | महामेट्रोच्या कामामुळे पर्णकुटी व Gold…

May 27, 2022

Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता…

May 27, 2022

Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत…

May 27, 2022

Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात…

May 27, 2022

Pune Crime | आंदेकर टोळीतील फरार आरोपी आणि पोलिसात नाना…

May 27, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे अधिकारी (IAS-IPS)…

nagesh123 May 27, 2022

This Week

Pune Crime | कॉपी राईटच्या कारवाईची धमकी ! दरमहा 15 हजार प्रमाणे उकळली…

May 26, 2022

Sanjay Raut Over ED Raids On Anil Parab | अनिल परबांच्या कारवाईनंतर…

May 26, 2022

Pune NCP | माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, पुणे…

May 27, 2022

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची मोठी घोषणा !…

May 27, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल…

May 27, 2022
ताज्या बातम्या

Health Tips | कडक उन्हामुळे त्रस्त असाल तर आरामासाठी तातडीने ‘या’ 5 टिप्स अवलंबा; जाणून घ्या

May 27, 2022
ताज्या बातम्या

Shehnaaz Gill Skin Care | शहनाज गिलच्या ‘ग्लोईंग’ आणि ‘फ्लॉलेस’ स्किनचा आहे हा सर्वात सिंपल…

May 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.