• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Thursday, May 26, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    क्राईम स्टोरी

    Pune Crime | धक्कादायक ! 26 वर्षीय सावत्र मुलाकडून 36 वर्षाच्या आईवर बलात्कार;…

    ताज्या बातम्या

    Kirit Somaiya Over Ed Raids On Anil Parab | ‘आता अनिल परबांनाही तुरूंगात जावे…

    क्राईम स्टोरी

    Pune ACB Trap Case | 1.50 लाख रूपयाच्या लाच प्रकरणी ‘त्या’ पोलिस…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • PM Kisan | खुशखबर ! 18 दिवसानंतर शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार 4000 रुपये, तपासून पहा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

PM Kisan | खुशखबर ! 18 दिवसानंतर शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार 4000 रुपये, तपासून पहा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

ताज्या बातम्या
On Nov 23, 2021
PM Kisan Samman Nidhi Yojana pm kisan yojana update 11th installment date 2022 check pm kisan gov in beneficiary list
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : PM Kisan | पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना (PM Kisan Samman Nidhi Yojana) पुढील महिन्यात 15 डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत 10 वा हप्ता ट्रान्सफर होऊ शकतो. सरकारने (Modi Government) मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला शेतकर्‍यांना पैसे ट्रान्सफर केले होते. अशावेळी जर तुमच्या खात्यात काही चूका असतील तर त्या ताबडतोब दुरूस्त करा. पीएम किसान (PM Kisan) योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकर्‍यांना 6 हजार रुपये वार्षिक मिळतात.

 

सरकार ही रक्कम खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करते. जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि या योजनेचा फायदा घेऊ शकत नसाल तर, अस्वस्त होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सुद्धा या योजनेत आपले नाव नोंदवू शकता. यासाठी तीन स्टेप फॉलो कराव्या लागतील.

 

या शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये

ज्या शेतकर्‍यांना अजूनपर्यंत 9व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही त्या लोकांच्या खात्यात दोन हप्त्याचे पैसे एकाचवेळी येतील म्हणजे त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील. परंतु, ही सुविधा त्याच शेतकर्‍यांना मिळेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल.

 

जाणून घ्या कशाप्रकारच्या चुका होऊ शकतात

– शेतकर्‍याचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे.

– IFSC कोड, बँक अकाऊंट नंबर बरोबर नसणे.

– बँक अकाऊंट आणि आधारमध्ये वेगवेगळे नाव असणे.

– गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली असेल.

या सर्व चूका आधारद्वारे दुरूस्त करू शकता. जर कोणत्याही प्रकारची चूक असेल तर तुमचे 2,000 रुपये अडकू शकतात.

 

Web Title :- PM Kisan | 4000 rupees will be credited in farmers account-after 18 days check details PM Kisan Samman Nidhi Yojana Modi Government Marathi News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

  • Harshvardhan Patil | हे तर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार, हर्षवर्धन पाटील यांचा आरोप
  • Anil Parab | अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानावर फेकली काळी शाई (व्हिडीओ)
  • Suresh Lad | अजित पवार कोकण दौऱ्यावर असताना रायगड जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, राष्ट्रवादीला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Bank account numberCreditedfarmers accountIFSC codeIFSC कोडlatest marathi newslatest news on PM Kisanlatest PM Kisan
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Harshvardhan Patil | हे तर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार, हर्षवर्धन पाटील यांचा आरोप

Next Post

Maharashtra Rains | ‘महाराष्ट्रात आगामी दोन दिवस पावसाची शक्यता’ – IMD




मनोरंजन

मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
ताज्या बातम्या

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…

Shaikh Sikandar May 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Arthritis Signs And Symptoms | तुमच्या हातात अशी समस्या…

राजकीय

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे…

क्राईम स्टोरी

Sindhudurg Crime | पुण्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.…

राजकीय

ED Raids On Anil Parab | महाविकास आघाडी सरकारला आणखी एक…

Latest Updates..

Pune Crime | धक्कादायक ! 26 वर्षीय सावत्र मुलाकडून 36…

May 26, 2022

Hair Fall Tips | आता आणखी नाही गळणार डोक्यावरील केस, फक्त या…

May 26, 2022

Historical Verdict | आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना जावं…

May 26, 2022

Kirit Somaiya Over Ed Raids On Anil Parab | ‘आता अनिल…

May 26, 2022

Pune ACB Trap Case | 1.50 लाख रूपयाच्या लाच प्रकरणी…

May 26, 2022

Sanjay Raut Over ED Raids On Anil Parab | अनिल परबांच्या…

May 26, 2022

Maharashtra Legislative Council Election-2022 | महाराष्ट्र…

May 26, 2022

LPG Gas Subsidy Update | घरघुती एलपीजी गॅस सिलिंडरवर 200…

May 26, 2022

Gold Price Today | सोन्याचा भाव पुन्हा वधारला; जाणून घ्या…

May 26, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

क्राईम स्टोरी

Pune Crime | धक्कादायक ! 26 वर्षीय सावत्र मुलाकडून 36 वर्षाच्या आईवर बलात्कार;…

Shaikh Sikandar May 26, 2022

This Week

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे 18 वर्षाच्या तरुणीची…

May 24, 2022

Pune Crime | मोक्का गुन्ह्यातील आंदेकर टोळीच्या फरार आरोपीला गुन्हे…

May 24, 2022

Maharashtra Municipal Election 2022 | राज्यातील महापालिका…

May 24, 2022

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे…

May 25, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! बेसिक सॅलरी ‘या’ फॉर्म्युलावर वाढवणार सरकार

May 25, 2022
क्राईम स्टोरी

Pune Crime | 5000 रूपयाच्या बदल्यात 38 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी; मैत्रिणीकडे केली बदनामी

May 25, 2022
ताज्या बातम्या

Jayant Patil | ‘छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाबद्दल जे बोलतात ते जनतेपर्यंत पोहोचवा…’, प्रदेशाध्यक्ष जयंत…

May 25, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.