PM KISAN | पती-पत्नी दोघेही घेऊ शकतात का पीएम किसान योजनेतून वार्षिक 6,000 रुपये? जाणून घ्या नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM KISAN | जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची असू शकते. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) छोट्या आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना लक्षात घेऊन मोदी सरकारने सुरू केली होती.

 

PM KISAN योजनेंतर्गत 1 वर्षात 3 हप्त्यात शेतकर्‍यांना सरकार 6,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य करते. दर 4 महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यात 2,000 रुपये ट्रान्सफर (PM Kisan Installment) केले जातात.

 

आतापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात 9 हप्त्यात पैसे पाठवले आहेत, लवकरच 10 वा हप्ता येणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा 10वा हप्ता 15 डिसेंबर 2021 पर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये येण्याची अपेक्षा आहे.

 

पती-पत्नी जर दोघांनी पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत अप्लय केले तर त्यांना फायदा मिळेल का हा प्रश्न आहे.
याचे उत्तर आहे पीएम किसान सम्मान निधी योजना (PM Kisan scheme) अंतर्गत पती-पत्नीपैकी कुणीही अप्लाय करू शकतात.
योजनेचा दोघांपैकी एकालाच मिळेल. जर दोघांनी अर्ज केला असेल आणि मदत रक्कम दोघांनी मिळाली तर पती-पतीपैकी एकाला पैसे परत करावे लागतील.

 

या शेतकर्‍यांना मिळतो फायदा

पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत केवळ त्याच शेतकर्‍यांना याचा फायदा मिळतो,
ज्यांच्याकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकर कृषी योग्य शेती आहे. आता सरकारने धारण मर्यादा बंद केली आहे.
शेती योग्य जमीन ज्याच्या नावावर आहे, त्यालाच पैसे मिळतील.
इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणारे शेतकरी, वकील, डॉक्टर, सीए इत्यादी लाभ घेऊ शकत नाहीत.

 

Web Title :- PM KISAN | pm kisan samman nidhi yojana husband wife beneficiaries get 6000 rupees yearly check new rule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cryptocurrency | ‘या’ 6 नाण्यांनी गुंतवणुकदारांना केले मालामाल, एका दिवसात झाला 2,340.75% पर्यंतचा फायदा

Pune Crime | CID मालिका पाहून 2 अल्पवयीन मुलांकडून 70 वर्षाच्या महिलेचा खुन ! सिंहगड रोड पोलिसांकडून ‘पर्दाफाश’, जाणून घ्या संपुर्ण स्टोरी

IBPS Recruitment 2021 | ‘या’ 11 सरकारी बँकांमध्ये निघाली 1828 पदांसाठी SOची बंपर व्हॅकन्सी, इथं करा अप्लाय

Pune Crime | CCTV मध्ये कैद होवून दंड बसू नये म्हणून लढवलेली शक्कल आली अंगलट; प्रसाद कटारियाविरूध्द FIR दाखल

Multibagger Stock | 34 रुपयांचा शेयर झाला 130 रुपयांचा, एक वर्षात दिला 250 टक्केपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा Stock?