PM Kisan | खुशखबर! 12.11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येणार आहेत 2000 रुपये, चेक करा कधी येणार पैसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पीएम किसान सम्मान निधी (PM kisan) ची प्रतिक्षा करत असलेल्या शेतकर्‍यांसाठी खुशखबर आहे. 2000 रुपयांचा हप्ता (2000 rupees) केंद्र सरकार (Central Government) ऑगस्ट महिन्यात कोणत्याही दिवशी तुमच्या खात्यात ट्रान्सफर करू (PM Kisan) शकते.

पंतप्रधान किसान सम्मान निधी (PM kisan Samman Nidhi) अंतर्गत शेतकर्‍यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत 8 हप्ते शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत. देशातील 12.11 कोटी शेतकर्‍यांना 9 व्या हप्त्याचे पैसे दिले जातील.

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

Web Title : pm kisan samman nidhi 9th installment 2k rupees transfer in your account from august 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी 372 रुपयांनी झाली ‘स्वस्त’, खरेदीपूर्वी पहा नवीन भाव

Jobs | अहमदनगर मनपा, सीमा सुरक्षा दल, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

Pune Crime Branch Police | बुलेट व दुचाकी चोरी करणारे दोनजण गजाआड, 12 गुन्हे उघड

NTPC Recruitment 2021 | NTPC मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 71 हजार रुपये

Pune News | पुण्यातही सरकारने निर्बंध शिथिल करावेत; व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा – शहर काँग्रेस उपाध्यक्ष विरेंद्र किराड