PM Kisan | तुम्ही सुद्धा केली असेल ‘ही’ चूक तर अडकू शकतात 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये ! ‘या’ पध्दतीनं करा दुरूस्ती

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत मोदी सरकार (Modi Government) शेतकर्‍यांना थेट आर्थिक मदत करत आहे. केंद्र सरकार शेतकर्‍यांसाठी या योजनेचा 9वा हप्ता (PM Kisan Samman Nidhi 9th Installment) जारी करणार आहे. जर तुम्ही या स्कीममध्ये आपले रजिस्ट्रेशन केले असेल तर त्याचे स्टेटस आतापासून चेक करण्यास सुरू करा, जेणेकरून तुमचा हप्ता अडकणार नाही.

लवकरच येईल 9वा हप्ता
केंद्र सरकार शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही रक्कम दर चार महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 च्या हप्ताच्या रूपात पाठवली जाते. आतापर्यंत सरकारने 8 हप्ते शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवले आहेत. आणि आता 9वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवला जाणार आहे. यासाठी तुम्ही स्टेटसमध्ये तुमचे नाव तपासात रहा.

लिस्टमध्ये असे चेक करा अपले नाव
1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरु, राज ठाकरेंचा पुण्यात ‘एकला चलो रे’चा नारा

Fact Check | प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला केंद्र सरकार नोकरी देतंय का? जाणून घ्या या वायरल बातमीचे सत्य

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PM Kisan samman nidhi 9th installment will be stuck if you made a mistake then correct it in this way

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update