PM Kisan Samman Nidhi | तारीख ठरली! पुढील आठवड्यात ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येतील पैसे

नवी दिल्ली : PM Kisan Samman Nidhi | देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या १७व्या हप्त्यासाठीची प्रतीक्षा संपणार आहे. केंद्रात एनडीए सरकार (NDA Govt) गठित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कार्यभार स्वीकारताच पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता मंजूर करण्याच्या फाईलवर सही केली आहे. मात्र, तारीख समोर आली नव्हती. परंतु आज समजले आहे की, १८ जून २०२४ ला शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल.(PM Kisan Samman Nidhi)

पीएम मोदी १८ जूनला वाराणसीत असणार आहेत, आणि तेथूनच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता दिला जाईल.

देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ही आर्थिक मदत डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीद्वारे थेट त्यांच्या खात्यात मिळेल.

प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये ट्रान्सफर होतील आणि १७व्या हप्त्याद्वारे केंद्र सरकार यावेळी एकुण २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे शहरात विनापरवानगी अवजड वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करा, शरद पवार गटाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP | पुण्यातील दोन जागांवर अजित पवार गट आणि भाजपात जुंपली; निर्णयाकडे लक्ष

Sunetra Ajit Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांची नाराजी