PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान सन्मान निधी योजना ! ‘या’ दिवशी शेतकर्‍यांना मिळणार 11 वा हप्‍ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) देशातील पात्र असणा-या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दरवर्षी 6 हजार रुपये मदत स्वरुपात दिले जातात. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्‍ता गेल्या जानेवारी महिन्यात शेतकर्‍यांच्या (Farmer) बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता. आता आगामी 11 वा हप्ता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहे. असे संकेत सरकारकडून दिले गेले आहे.

 

पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) प्रत्येकी 2 हजार रुपये याप्रमाणे 3 हप्त्यामध्ये ही रक्‍कम दिली जातेय. या योजनेचा दुरुपयोग टाळण्यासाठी पीएम किसान योजनेसाठीच्या नियमात सरकारकडून वरचेवर आवश्यक ते बदल केले जातात. दरम्यान या योजनेचा पात्र शेतकर्‍यांना अधिक लाभ होतो आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या (Central Government) नव्या नियमांनूसार, ज्या शेतकर्‍यांकडे रेशनकार्ड (Ration Card) आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. दरम्यान, ज्या शेतकर्‍यांकडून याबाबत योग्य माहिती दिली जाणार आहे त्यांना आगामी 11 वा हप्ता मिळणार आहे.

 

Web Title :- PM Kisan Samman Nidhi Yojana | farmers will get the installment of kisan samman nidhi yojana in april

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Radhika Madan | प्रसिध्द अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा; म्हणाली – ‘मला शूटिंगच्या पहिल्याच दिवशी गर्भनिरोधक गोळी…’

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची सुपरहिट स्कीम ! झीरो रिस्कवर मिळवा 16 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

 

Shilpa Shetty-Raj Kundra | काय सांगता ! होय, राज कुंद्राने शिल्पा शेट्टीच्या नावे केले 5 फ्लॅट; जाणून घ्या किंमत

 

Pune Crime | Thergaon Queen सोबत अश्लील व्हिडिओ बनवणारा ‘कुणाल’ गजाआड; पोलिसांनी खाक्या दाखवताच मागितली माफी अन्…

 

Maharashtra Police Uniform | पोलिस उप अधिक्षक ते उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांची ट्युनिक गणवेशापासून सुटका, DGP संजय पांडे यांनी काढले आदेश

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची खरमरीत टीका, म्हणाले – ‘पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन अन् दारूमधला फरक समजावून सांगा’

 

Baba Bhide Bridge | मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प ! पुण्यातील बाबा भिडे पूल होणार इतिहासजमा