PM-Kisan | कोट्यवधी लोकांचे नशीब उजळले, आता दरमहिना मिळतील इतके हजार रुपये; ताबडतोब जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM-Kisan | कोरोना व्हायरस संसर्ग महामारीत सामान्य माणसापासून उद्योग जगतापर्यंत सर्वांचेच मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, जे भरून काढण्यासाठी प्रत्येकजण मेहनत करत आहे. केंद्र सरकार आता लोकांना मोठी मदत करत आहे. जर तुम्ही पीएम किसान (PM-Kisan) सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे.

मोदी सरकारची (Modi Governmant) पीएम श्रमयोगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojana) असंघटित क्षेत्रातील मजूरांसाठी खुप चांगली योजना आहे.
या योजनेत फेरीवाले, टपरीवाले, विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम मजूर आणि अशाप्रकारचे काम करणारे आपले वृद्धत्व सुरक्षित करू शकतात.
(PM-Kisan) या योजनेंतर्गत रोज केवळ 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपये पेन्शन घेऊ शकता.

रोज केवळ 2 रुपये जमा करा

योजनेत 55 रुपये मंथली योगदानाची तरतूद आहे. जर तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर रोज 2 रूपये वाचवून वार्षिक 36000 पेन्शन मिळवू शकता.
तर 30 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल.

जर 18 वर्ष वय असेल तर वार्षिक योगदान 660 रुपये असेल. असे 42 केल्यानंतर एकुण गुंतवणूक 27,720 रुपये होईल.
ज्यानंतर प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पेन्शन आजीवन मिळेल. जेवढे योगदान खातेदाराचे असेल तेवढे योगदान सरकार करेल.

हे आहेत आवश्यक कागदपत्र आणि वय

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत (PM Shram Yogi Mandhan Yojana) रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.
या स्कीममध्ये 18 ते 40 वर्ष वयाचे लोक सहभागी होऊ शकतात.

 

सहज होईल रजिस्ट्रेशन

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल.
यानंतर तेथे आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.
पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटट दाखवू शकता. खाते उघडताना ऑनलाइन नॉमिनी सुद्धा नोंदवू शकता.

 

Web Title : PM-Kisan | The fortunes of crores of people have brightened, now they will get so many thousand rupees every month; Learn the process immediately

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 160 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Dhananjay Munde | ‘गावागावात संविधान भवन बांधणार’ – धनंजय मुंडे

Pankaja Munde | ‘…कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी नाही, तर’, दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंची तुफान फटकेबाजी (व्हिडीओ)

Gulabrao Patil | ”सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले” – शिवसेना नेते गुलाबराव पाटील