PM Kisan | मोठी खुशखबर ! आता खात्यात येऊ लागतील ‘इतके’ हजार रुपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | पीएम मोदी सरकार पुन्हा एकदा छोट्या-सीमांत शेतकर्‍यांना मोठी मदत करणार आहे. मोदी सरकारने पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan Scheme Samman Nidhi) अंतर्गत 9वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. सरकार योजनेचा हप्ता वाढवण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार पीएम किसान सम्मान निधीची रक्कम दुप्पट करणार आहे.

हप्ता जर डबल झाला तर आता वार्षिक 6000 वरून वाढून 12000 रुपये मिळतील. हप्ता सुद्धा 2000 रुपयांवरून वाढून थेट 4000 होईल. सरकारने अधिकृत प्रकारे अद्याप घोषणा केलेली नाही. पण काही मीडियाने हाऊसने असा दावा केला आहे.

या योजनेच्या लाभार्थी यादीत तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. ही यादी pmkisan.gov.in पोर्टलवर अपलोड होते.

लिस्टमध्ये असे चेक करा आपले नाव
1.
सर्वप्रथम https://pmkisan.gov.in वेबसाइटवर व्हिजिट करा.

2. होमपेजवर Farmers Corner च्या ऑपशनमध्ये Beneficiaries List वर क्लिक करा.

4. ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.

5. नंतर Get Report वर क्लिक केल्यावर लाभार्थींची पूर्ण यादी समोर येईल, त्यामध्ये तुमचे नाव तपासा.

या नंबरवर संपर्क करून सुद्धा हप्त्याबाबत जाणून घ्या –

PM Kisan टोल फ्री नंबर : 18001155266

पीएम किसान हेल्पलाईन नंबर :155261

PM Kisan लँडलाईन नंबर्स : 011्र23381092, 23382401

पीएम किसान नवीन हेल्पलाईन : 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पालाईन : 0120-6025109

ई-मेल आयडी : [email protected]

Web Titel :-  PM Kisan | your luck turned out be very good now so many thousand rupees will start coming account

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gang Rape | धक्कादायक ! ‘त्या’ 14 वर्षीय मुलीवरील सामुहिक बलात्काराचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केल्याचे उघड, आणखी दोघांना अटक; 16 आरोपींनी केला अत्याचार, 19 जण अटकेत

Jacqueline Fernandes | मनी लॉन्ड्रिंग केस : जॅकलीन फर्नांडिसची 25 सप्टेंबरला होणार पुन्हा चौकशी, नोरा फतेहीला सुद्धा ईडीने बोलावले

Gold Jewellery Retailers Revenue | सोन्याच्या दागिन्यांच्या किरकोळ विक्रेत्यांचा ‘महसूल’ 12-14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता – Crisil