PM Modi Visit To Pune | भाजपशासित पुणे मनपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालण्यात येणार्‍या फेट्याला कॉंग्रेसचा आक्षेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या (Pune Metro) उद्घाटनाला येत आहेत. त्याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा (Puneri Feta) तयार करून घेतला असून, त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राजमुद्रेचा (Rajmudra) वापर करण्यात आलेला आहे. (PM Modi Visit To Pune)

 

राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे (BJP) सातत्याने अपमान सुरु असून राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते.

 

पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून कॉंग्रेसचा फेट्यावर राजमुद्रा वापरण्यास विरोध आहे.
तरी सदरचा फेटा घालण्यात येऊ नये असा इशारा कॉंग्रेसतर्फे (Congress) देण्यात आला आहे
अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी दिली आहे.

 

 

Web Title :- PM Modi Visit To Pune | Congress objected puneri feta Prime Minister Narendra Modi by BJP-ruled Pune Municipal Corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol Diesel Price | 12 रुपयांपर्यंत महाग होऊ शकतं पेट्रोल-डिझेल ! अवघड आहेत पुढील 11 दिवस

 

Heart Attack | पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचा धोका महिलांपेक्षा जास्त का? हैराण करणारे आहे कारण; जाणून घ्या

 

HSC Board Exam | 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! इंग्रजीच्या पेपरमधील ‘हा’ प्रश्न चुकीचा सोडवला असेल तरीही मिळणार गुण

 

PPF Account Merger Rules | ‘पीपीएफ’मध्ये पैसे गुंतवणार्‍यांना FM कडून झटका ! ‘या’ खात्यांचे होऊ शकणार नाही विलीनीकरण, जाणून घ्या तुमच्यावर होईल कोणता परिणाम