PM मोदींचा जगातील ‘आवडत्या’ पुरूषांमध्ये ६ वा क्रमांक तर Big B ‘या’ क्रमांकावर, अभिनेत्री दीपिका, प्रियंकांचा ‘हा’ क्रमांक
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुनियाचे सगळ्यात जास्त पसंतीचे भारतीय पुरुष आहे. यामध्ये दुसरा नंबर अभिनेता अमिताभ बच्चनचा आहे. महिलांच्या श्रेणीमध्ये भारतात दीपिका पादुकोणचे नाव पहिले आहे. ब्रिटनच्या इंटरनेट मार्केट रिसर्च आणि डेटा एनालिटिक्स फर्म (YouGov) या वर्षी दुनियाचे सगळ्यात टॉप-२० एडमायर्ड पुरुष आणि महिलांची लिस्ट गुरुवारी जाहिर केली गेली. बिल गेट्स या वर्षी ही दुनियाचे सगळ्यात आवडते पुरुष बनले. महिलांमध्ये मिशेल ओबामाने एंजेलिना जॉलीला मागे टाकून रॅंक प्राप्त केले आहे. मिशेल अमेरिकेमधील पुर्व राष्ट्रपती बराक ओबामाची पत्नी आहे. एंजेलिना जॉली हॉलिवूडची अभिनेत्री आहे.
दुनियाच्या २० आवडत्या पुरुषांची लिस्ट
नाव कौतुकाची टक्केवारी रॅंक
बिल गेट्स ९.६ १
बराक ओबामा ९.२ २
जॅकी चॅन ५.७ ३
शी जिनपिंग ५.१ ४
जॅकी मा ४.९ ५
नरेंद्र मोदी ४.८ ६
क्रिस्टिआनो रिनाल्डो ४.३ ७
दलाई लामा ४.२ ८
लियोनेल मेसी ३.८ ९
ब्लादिमीर पुतिन ३.७ १०
वॉरेन बफे ३.३ ११
अमिताभ बच्चन २.९ १२
एलन मस्क २.९ १३
डोनाल्ट ट्रम्प २.६ १४
पोप फ्रांसिस २.४ १५
शाहरुख खान २.२ १६
इमरान खान १.९ १७
सलमान खान १.७ १८
रेसेप तैयप एर्डोगन १.५ १९
एंडी लॉ १.५ २०
……………………………………………….
दुनियाच्या २० आवडत्या महिलांची लिस्ट
नाव कौतुकाची टक्केवारी रॅंक
मिशेलल ओबामा ८.८ १
ओपेरा विनफ्रे ६.९ २
एंजिलिना जॉलि ६.८ ३
क्विन एलिजाबेथ ५.९ ४
एम्मा वाटसन ४.0 ५
मलाला यूसफजई ३.९ ६
पेंग लियुआन ३.९ ७
हिलेरी क्लिंटन ३.६ ८
तू यूयू ३.५ ९
टेलर स्विफ्ट ३.३ १०
मॅडोना ३ ११
एंजेलिना मर्केल २.८ १२
दीपिका पादुकोण २.८ १३
प्रियंका चोप्रा २.८ १४
एलेन डिजेनर्स् २.७ १५
एश्वर्या राय २.७ १६
सुष्मिता सेन २.२ १७
थेरेसा मे २ १८
मिलेनिया ट्रम्प १.६ १९
यांग मी १.३ २०
४१ देशांमधील ४२ हजारपेक्षा जास्त लोकाच्या ऑनलाईन मुलाखतीमधून डेटाच्या आधारे दोन्ही श्रेणीची रॅंकिंग केली गेली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या वर्षी रॅंकिंगमध्ये २ क्रमांकाने पुढे आले आहेत. मागच्या वर्षी ते ८ नंबरवर होते. अमिताभ ३ क्रमांकाने खाली आले आहे. शाहरुख खान आणि सलमान खानने यावर्षी या लिस्टमध्ये एन्ट्री केली आहे.
टॉप-२० महिलांमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणची रॅंकिंगमध्ये काहीच बदल झाला नाही. ती मागच्या वर्षी १३व्या नंबरवर होती. प्रियंका चोप्रा २ क्रमांकाने खाली आली आहे. एश्वर्या राय रॅकिंगमध्ये ५ क्रमांकाने खाली आहे. सुष्मिता सेनने यावर्षी एन्ट्री केली आहे.
- डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या
- मेंदी अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या
- ‘उत्तम’ आरोग्यासाठी ‘या’ वाईट सवयी सोडा, अन्यथा आजारांचा धोका
- लठ्ठपणा कमी करा ! ‘या’ खाद्यपदार्थांमध्ये फॅट ‘नष्ट’ करण्याची ताकद, जाणून घ्या
- ‘या’ १० पैकी काही ‘एक’ खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे (HB) प्रमाण वाढेल, जाणून घ्या
- वैवाहिक जीवनात ‘हा’ आहार घ्या अन् घ्या सळसळत्या तारूण्याचा अनुभव, जाणून घ्या
- चाळिशीनंतर ‘वजन’ नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय
- ‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल ‘गायब’, कधीही होणार नाही त्रास, जाणून घ्या