• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, May 20, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    राजकीय

    Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील…

    ताज्या बातम्या

    SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस, महाराष्ट्रात पूर्वमोसमी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • PM-SYM | ‘या’ सरकारी योजनेत पैसे लावल्यास वार्षिक दिले जातात 36,000 रुपये, 46 लाखापेक्षा जास्त लोकांनी केला आहे अर्ज

PM-SYM | ‘या’ सरकारी योजनेत पैसे लावल्यास वार्षिक दिले जातात 36,000 रुपये, 46 लाखापेक्षा जास्त लोकांनी केला आहे अर्ज

राष्ट्रीयआर्थिकमहत्वाच्या बातम्या
On Jan 28, 2022
PM-SYM invest in pradhan mantri shramyogi mandhan scheme for getting 36000 per year
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM-SYM | जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि तुम्हाला चांगला निधी तयार करायचा असेल तर या योजनेत गुंतवणूक करणे तुमच्यासाठी अधिक चांगले ठरू शकते. यासाठी सरकारच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची (Pradhan Mantri Shramyogi Mandhan Scheme) माहिती घेवूयात. (PM-SYM )

 

या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचे पैसे कधीही बुडणार नाहीत आणि तुम्हाला निवृत्तीच्या वेळी समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. या योजनेत 46 लाख लोक सामील झाले आहेत.

 

योजनेच्या वेबसाईटनुसार, श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत आतापर्यंत 46,17,653 लोकांनी नावनोंदणी केली आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे शासनाकडून योगदान दिले जाते. या योजनेत तुम्ही जेवढी रक्कम गुंतवता, तेवढीच रक्कम सरकार गुंतवते. PMSYM नुसार, केवळ 18 वर्षांवरील किंवा 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक या योजनेअंतर्गत पात्र आहेत. (PM-SYM)

–

कोण घेऊ शकतात लाभ
जर एखाद्या गुंतवणूकदाराचा पगार 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. या योजनेअंतर्गत हप्त्याची रक्कम ठरलेली आहे. या योजनेत तुम्ही 5 ते 220 रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता. हप्त्याची रक्कम वयानुसार ठरवली जाते आणि त्या आधारे लाभ दिला जातो. हा लाभ पेन्शन फंडाच्या स्वरूपात दिला जातो, ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे व्यवस्थापित केली जाते.

 

जर कोणी या योजनेत गुंतवणूक करत असेल तर त्याच्याकडे अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बचत बँक खाते असणे आवश्यक आहे. याशिवाय, ही सुविधा ज्या बँकेत प्रधानमंत्री जनधन योजनेची (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) सुविधा उपलब्ध आहे, त्या सर्व खातेदारांसाठी वैध असेल. तुम्हाला फक्त तुमच्या खात्याचा IFSC कोड सबमिट करायचा आहे.

 

कधी मिळेल जास्त फायदा
PM-SYM योजनेत सामील झाल्यानंतर, तुम्हाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते.
यासोबतच या योजनेशी संबंधित लोकांना मासिक 3-3 हजार रुपये म्हणजेच वर्षभरात 36 हजार रुपये पेन्शन दिली जाते.
PMSYM योजनेंतर्गत, तुम्ही जितके कमी वयात सामील व्हाल, तितकाच तुम्हाला जास्त लाभ मिळेल.

 

म्हणजेच, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि ते या योजनेत सामील झाले तर, त्यांना फक्त 55 रुपये द्यावे लागतील.
याशिवाय वयाच्या 40 व्या वर्षी हा प्लॅन कोणी घेतला तर त्या लोकांना फक्त 300 रुपये मासिक द्यावे लागतील.

 

Web Title :- PM-SYM | invest in pradhan mantri shramyogi mandhan scheme for getting 36000 per year

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण ! ‘पलक’चं लग्नासाठी ब्लॅकमेलिंग ते 2 सेवकांचा ‘दगा’, दोषींना 6 वर्ष कारावासाची शिक्षा

 

  • Pune News | पुण्याच्या प्रामाणिक लॉन्ड्री चालकाचं कोतुक ! इस्त्रीसाठी दिलेल्या कपड्यात मिळालेले 6 लाखांचे दागिने परत

 

  • BS Yediyurappa’s Granddaughter Suicide | कर्नाटकचे माजी CM येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या; सर्वत्र खळबळ

 

  • TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)
aadhar cardGovernment schemeIFSCInvestmentinvestorslatest marathi newslatest news on PM-SYMlatest PM-SYM
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

PM Kisan Yojana | कोट्यवधी शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! 11व्या हप्त्याबाबत ही नवीन माहिती जाणून घ्या

Next Post

Editor Raja Mane | माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांना भावले “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”!




मनोरंजन

ताज्या बातम्या

Janhvi Kapoor Video | रात्री उशीरा ‘तोकड्या’…

nagesh123 May 16, 2022
ताज्या बातम्या

Rakul Preet Singh Latest Photo | थाई-हाई स्लिट गाउन मध्ये…

Shaikh Sikandar May 17, 2022
राष्ट्रीय

Actress Suicide | 20 वर्षांच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली…

Balavant Suryawanshi May 15, 2022
मनोरंजन

Hina Khan Hot Photos | हिना खानने लंडनमध्ये दाखवला बोल्ड…

Nitin Patil May 17, 2022
मनोरंजन

Manasi Naik on Ketki Chitale | मानसी नाईक केतकी चितळेवर…

nagesh123 May 16, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Abbott India | 275 रुपयांचा डिव्हिडंट देत आहे…

क्राईम स्टोरी

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार; लग्नाचा…

ताज्या बातम्या

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना ! भाटघर…

ताज्या बातम्या

Maharashtra Police Recruitment 2022 | महाराष्ट्रात लवकरच 7…

Latest Updates..

Ajit Pawar on OBC Political Reservation |…

May 20, 2022

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मनसे अध्यक्ष राज…

May 20, 2022

SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे…

May 20, 2022

Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस,…

May 20, 2022

US Share Market | आर्थिक संकटात अमेरिका ! केवळ एका कारणासाठी…

May 20, 2022

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना ! भाटघर…

May 19, 2022

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 3 हजार रुपयांची लाच…

May 19, 2022

ACB Trap On API Dhananjay Gangane | महिलेकडून 20 हजाराची लाच…

May 19, 2022

Diabetes Diet | भात खावून सुद्धा कंट्रोल राहील डायबिटीज,…

May 19, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

राजकीय

Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात…

Nitin Patil May 20, 2022

This Week

Nagpur Crime | नागपूरमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश,…

May 18, 2022

Methods For Removing Wrinkles | वाढत्या वयाबरोबर हातावर सुरकुत्या पडत…

May 18, 2022

SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम…

May 20, 2022

Anti Corruption Bureau (ACB) Thane | भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता…

May 19, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Nitesh Rane | नितेश राणेंचा संभाजीराजे छत्रपतींना सवाल; म्हणाले – ‘औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत…

May 19, 2022
क्राईम स्टोरी

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार; लग्नाचा आग्रह धरल्यावर फिनेल पाजून केला मारण्याचा प्रयत्न

May 19, 2022
ताज्या बातम्या

Pune Municipal Corporation Election 2022 | प्रभाग 28 आणि 40 मधील अनुसूचित जातीचे आरक्षण उडाले; प्रभाग क्र. 42 आणि 47…

May 19, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.