PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकेत 91 जागांसाठी मोठी भरती; पगार 1.50 लाख रूपयांपर्यंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  PMC Recruitment 2021 | महानगरपालिका पुणे (Pune Municipal corporation) येथे काही पदांकरीता लवकरच मोठी भरती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांकाडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत (PMC Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र असणा-या उमेदवारांनी नमुद केलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदे – एकूण जागा – 91

– प्राध्यापक (Professor)
– सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
– सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
– ट्युटर (Tutor)
– वरिष्ठ निवासी (Senior Resident)
– कनिष्ठ रहिवासी (Junior Resident)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– प्राध्यापक (Professor) – उमेदवार MD/MS/DNB च्या संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक. (अनुभव).
– सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – उमेदवार MD/MS/DNB च्या संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक. (अनुभव)
– सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – उमेदवार MD/MS/DNB च्या संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक. (अनुभव.)
– ट्युटर (Tutor) – उमेदवार MD/MS/DNB च्या संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक. अनुभव आवश्यक. (अनुभव)
– वरिष्ठ निवासी (Senior Resident) – उमेदवार MD/MS/DNB च्या संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक.(अनुभव.)
– कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) – उमेदवार MMC/NMC सर्टिफाईड असणं आवश्यक. (अनुभव)

वेतन –

– प्राध्यापक (Professor) – 1,50,000 /- रुपये प्रतिमहिना
– सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – 1,20,000 /- रुपये प्रतिमहिना
– सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – 70,000 /- रुपये प्रतिमहिना
– ट्युटर (Tutor) – 50,000/- रुपये प्रतिमहिना
– वरिष्ठ निवासी (Senior Resident) – 59,000 /- रुपये प्रतिमहिना
– कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) – 54,000 /- रुपये प्रतिमहिना

वयाची अट –

– प्राध्यापक (Professor) – मागास्वर्गीयांसाठी 55 वर्षे आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50 वर्षे.
– सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – मागास्वर्गीयांसाठी 50 वर्षे आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 45 वर्षे.
– सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – मागास्वर्गीयांसाठी 45 वर्षे आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 40 वर्षे.
– ट्युटर (Tutor) – मागास्वर्गीयांसाठी 43 वर्षे आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे.
– वरिष्ठ निवासी (Senior Resident) – मागास्वर्गीयांसाठी 43 वर्षे आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे.
– कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) – मागास्वर्गीयांसाठी 43 वर्षे आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे.

 

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://www.pmc.gov.in/sites/default/files/recruitment/PMC-MET%20NEW%20TEACHING%20ADVT%203_1.pdf

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – https://www.pmc.gov.in/

अर्ज पाठवण्याचा पत्ता –  जुना GB हॉल तिसरा मजला पुणे मनपा मुख्य भवन, पुणे.

 

Web Title :  PMC Recruitment 2021 | Large recruitment for 91 posts in Pune Municipal Corporation; Salary up to Rs. 1.50 lakhs, know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption | 20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Girlfriend On Rent | इथं भाड्याने मिळतात ‘गर्लफ्रेन्ड’, तुम्ही सुद्धा करू शकता ‘हायर’ !

Auto Debit Cheque Book Pension Rules | 5 दिवसानंतर बदलतील ‘हे’ 6 नियम, पेमेंट आणि चेकबुक संबंधित नियमामुळे सॅलरीसह इतर गोष्टींवर होणार परिणाम