पुणे महापालिकेतील प्रभागाच्या ४५ स्विकृत सदस्यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेतील 15 प्रभागांच्या स्विकृत सदस्यांची निवड जाहिर करण्यात आलेली आहे. 15 प्रभागातील 45 स्विकृत सदस्यांची प्रभाग निहाययादी खालील प्रमाणे आहे.

1. औंध-बाणे क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती
* प्रभागत समिती अध्यक्ष : ज्योती गणेश कळमकर
अ. सचिन नंदकिशोर पाषाणकर
ब. शिवम हरिभाऊ सुतार
क. वसंत कृष्णाजी जुनावणे

2. शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती
प्रभाग समिती अध्यक्ष : आदित्य अनिल माळवे
अ. प्रभाकर सीताराम पवार
ब. भावना दिलीप शेळके
क. अपर्णा सुरेश कुर्‍हाडे

3. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती
प्रभाग समिती अध्यक्ष : नीता अनंत दांगट
अ. गंगाधर साधू भडावळे
ब. शशिकांत काळे
क. किरण परदेशी

4. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती
प्रभाग समिती अध्यक्ष : मनीषाताई राजाभाऊ कदम
अ. सतीश विश्‍वभंर मारकड
ब. अनिल विठ्ठल येवले
क. तुषार प्रभाकर कदम

5. कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती
प्रभाग समिती अध्यक्ष : स्मिता पद्माकर वस्ते
अ. उदय माधव लेले
ब. सुनिल भिमाजी खंडाळे
क. उध्दव विठ्ठल मराठे

6. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती
प्रभाग समिती अध्यक्ष : प्रविण माणिकचंद चोरबेले
अ. विजय प्रकाश गाढवे
ब. रमेश हिरामण बिबवे
क. नितीन शिवाजी बेलदरे

7. येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती
प्रभाग समिती अध्यक्ष : मारूती (नाना) सांगडे
अ. राकेश चौरे
ब. चंद्रकांत काशिनाथ जंजिरे
क. संजय बब्रुव्हान कदम

8. ढोले पाटील क्षेत्रतीय कार्यालय प्रभाग समिती
प्रभाग समिती अध्यक्ष : मंगला प्रकाश मंत्री
अ. जयप्रकाश राधाकिशन पुरोहित
ब. सुरेश श्रीपती माने
क. प्रमोद सुरेश कामथे

9. कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती
प्रभाग समिती अध्यक्ष : छाया अजय मारणे
अ. बाळासाहेब विठ्ठल टेमकर
ब. वैभव उत्‍तम मुरकुटे
क. विलाय ज्ञानोबा मोहोळ

10. वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती
प्रभाग समिती अध्यक्ष : जयंत गोविंद भावे
अ. मिताली कुलदीप सावळेकर
ब. सचिन विष्णू दांगट
क. बापूसाहेब लक्ष्मण मेंगडे

11. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती
प्रभाग समिती अध्यक्ष : सुलोचना तेजेंद्र कोंढरे
अ. महेंद्र रविंद्र परदेशी
ब. अजीज मकबूल शेख
क. छगन लक्ष्मण बुलाखे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* स्वीकृत सदस्य यादी

कोंढवा वानवडी वॉर्ड ऑफिस
१)अमोल बाचाल
२) हसीना इनामदार
३)अरुण आल्हाट

धनकवडी वॉर्ड ऑफिस
१) युवराज रेणुसे
२)नाना जगताप
३)भालचंद्र पवार

हडपसर वॉर्ड ऑफिस
१)संजीवनी जाधव
२)मनोज घुले
३)अविनाश काळे

येरवडा वॉर्ड ऑफिस
१)राकेश चौरे

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा