PMPML | पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत प्रवास, 8 मार्च पासून बससेवा पुर्ववत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMPML | येत्या 8 मार्च पासून तेजस्विनी बसमध्ये महिल प्रवाशांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Women’s Day) निमित्ताने दर महिन्याच्या 8 तारखेला महिलांना तेजस्विनी बसमधून मोफत प्रवासाची योजना सुरु केली होती.

 

खास महिलांसाठी 23 मार्गावर 28 बसेस सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाकाळात ही योजना थांबवण्यात आली होती. मात्र, आता ही योजना पुन्हा सुरु करण्यात येत आहे.आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने परिस्थिती सुरळीत झाली आहे. (PMPML)

 

त्यामुळे येत्या 8 मार्च महिला दिनापासून ही योजना पुन्हा सुरु करण्यात येत आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्विनी बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

 

Web Title :- PMPML | Free travel for women in PMPML’s ‘Tejaswini’ bus, before bus service from March 8

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Chinchwad Crime | हातात कोयते घेऊन टोळक्याचा राडा, पिंपरीतील बौद्धनगर मधील घटना; 9 जणांवर FIR

CM Eknath Shinde | राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्था केंद्र सरकारच्या रडारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”

MLA Sunil Tingare | सिद्धार्थनगर रस्ता बाधितांना हक्काची घरे मिळावीत व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, आमदार सुनिल टिंगरे विधानसभेत मागणी