Rajasthan News Live Updates : जयपुरमध्ये विषारी गॅसची गळती, अनेक कॉलनी रिकाम्या केल्या, लोकांची बिघडली तब्येत

जयपुर : वृत्त संस्था – राजधानी जयपुरमध्ये मोठी दुर्घटना होता-होता टळली आहे. पिंकसिटी जयपुर शहरातील ब्रह्मपुरी परिसरात गुरुवारी रात्री उशीरा एका ट्रीटमेंट प्लँटमधून विषारी गॅस (poison gas) ची मोठी गळती झाली. विषारी गॅसच्या गळतीची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि महापालिकासह अनेक सुरक्षा एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या. स्थिती पाहता तात्काळ प्लँटच्या आजूबाजूच्या रहिवाशी कॉलनी रिकाम्या करण्यात आल्या. या दरम्यान गॅस गळतीमुळे महापालिकेच्या दोन कर्मचार्‍यांसह अनेक लोकांची प्रकृती गंभीर प्रकारे बिघडली आहे.

फायद्याची गोष्ट ! रोज फक्त 1 रूपया वाचवून बनवा 15 लाखांचा फंड, जाणून घ्या

जयपुरच्या दाट लोकवस्तीच्या परिसरात झालेल्या या धोकादायक गॅस गळतीचा धोका पाहता सुरक्षा एजन्सीजने परिसरातील गोविंद विहार पश्चिम, नगर निगम कॉलनी आणि सरकारी क्वार्टर्ससह अनेक कॉलनीतील नागरिकांना बाहेर काढले आहे. गॅस गळतीमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड गोंधळ उडाला आहे आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता स्थिती थोडी नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे.

Pune : ATM सेंटरमध्ये विशिष्ट डिव्हाईस बसवून त्याद्वारे बॅंकेची यंत्रणा हॅककरून फसवणूक; दोघा नायजेरियन तरुणांना पुण्याच्या सायबर गुन्हे शाखेकडून अटक

Best Type Of Banana For Weight Loss : लाख प्रयत्नानंतर सुद्धा लठ्ठपणा कमी होत नाही का? करा ‘या’ रंगाच्या केळीचं सेवन

 

तुमच्या पाठीवर सुद्धा आहेत का मुरुम ? सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, ‘ही’ 8 कारणे जाणून घ्या

शिल्पा शेट्टी च्या ‘या’ ड्रिंकमध्ये लपलंय पोटाच्या प्रत्येक समस्येचं समाधान, ‘फॅट बर्न’ करण्यासाठी होईल मदत, जाणून घ्या