मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मुक्ताईनगर येथे रोहिणी खडसे यांच्या विरोधात असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रोहिणी खडसे यांच्या घराबाहेरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

पहिल्या फेरीत चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहेत. या मतदारसंघात चुरशीची लढत होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like