पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
सोशल मिडीयाच्या टिंडर अॅपवर १९ वर्षाच्या तरुणीसोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे अमिष दाखवून तिचे फोटो घेतले. फोटो वायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ३६ हजार रुपये उकळले. यानंतरही पैशांची सातत्याने मागणी करु लागल्याने वैतागलेल्या तरुणीने अखेर डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली. डेक्कन पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरु आरोपीला अटक केली आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1366a30b-b9b6-11e8-b249-79c0e9edcccf’]

सुबोजित अभिजीत दासगुप्ता(वय – २९,रा.संदेश सिटी, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना ऑगस्ट २०१८ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान घडली. पिडीत मुलगी पुणे शहरात इंटेरिअर डिझाईनिंगचे शिक्षण घेते. तीची आरोपीशी सोशल मिडीयावरील टिंडर ऍपवर ओळख झाली होती. तीने स्वत:ची खरी माहिती ऍपवर टाकली होती.
[amazon_link asins=’B0772YB7Y1,B071V2RN3V’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’296f33e1-b9b6-11e8-bb8a-874f81a4bfb2′]
मात्र आरोपीने ऍपवर करण ओबेरॉय नावाने फेक अकाऊंट तयार केले होते. या नावाने त्याने पिडीत तरुणीशी चॅटींग करुन ओळख वाढवली. ओळख वाढल्यानंतर तीला प्रपोज करुन लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर तीला तीची काही आक्षेपार्ह छायाचित्रे मागविण्यात आली. तीने ही त्याला ही छायाचित्रे पुरवल्यानंतर त्याने ब्लॅंकमेलिंगला सुरवात केली. ही छायाचित्रे वायरल करायलची धमकी देत त्याने तीच्याकडून 36 हजार उकळले. यानंतर त्याने पुन्हा तीला दहा हजारांची मागणी केली. हे पैसे देणे शक्य नसल्याने तीने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड करत आहेत.