पोलीसांनी प्रेमीयुगलांना बसमध्ये नको ‘त्या’ अवस्थेत पकडलं, अन्…

पोलीसनामा ऑनलाइन – loving couple | मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh ) रीवा जिल्ह्यातून पोलिसांची एक संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका बसमध्ये प्रेमी युगुलाला (loving couple) आक्षेपार्ह स्थितीत पकडले. पण कारवाई करताना पोलिसांसोबत एकही महिला पोलीस कर्मचारी नसताना तरुणीला अर्धनग्न (Half-naked) अवस्थेतच शाहपूर पोलिसांनी ठाण्यात नेण्याचा प्रताप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने पोलिसांच्या अमानवी कृत्याचा संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.police caught couple bus objectionable condition took them police station

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

मिळालेल्या माहितीनुसार, एका बसमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मग पोलीस बसमध्ये दाखल झाले. त्यावेळी बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत युगुल आढळून आले. पोलिसांनी सुरुवातीला या प्रेमीयुगलांना शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला. पोलिसांनी चक्क तरुणीला त्याच अवस्थेत पोलीस नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : police caught couple bus objectionable condition took them police station

हे देखील वाचा

COVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का?

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

Panchavati Express | खूशखबर ! मुंबई- नाशिक धावणारी ‘पंचवटी’ अन् ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Bank Holidays in July 2021 । जुलैमध्ये एकूण 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्टयांची यादी