वृध्दाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार तडकाफडकी निलंबीत

सांगली / विटा : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली Sangli येथील खानापूर Khanapur तालुक्यामधील करंजे Karanje गावातील एका 60 वर्षाच्या वृद्धाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी विटा पोलीस Vita Police ठाण्याचे पोलीस हवालदार सदानंद मारुती वाघमोडे याला निलंबित Suspended करण्यात आले आहे. वृद्धाला old man मारहाण केल्याने पोलीस हवालदाराला चांगलंच भोवलं आहे. पोपट माने (रा. करंजे, भगतमळा परिसर) असे त्या वृद्धाचे नाव आहे. हा मारहाणीचा प्रकार सोमवारी (ता. 7 जून) रोजी खानापूर औट पोलीस ठाण्यात घडला होता.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अधिक माहिती अशी की, वृद्ध पोपट माने Popat Mane आणि त्यांची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. याबाबत माने यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलीस हवालदार सदानंद वाघमोडे Police Constable Sadanand Maruti Waghmode हे सोमवारी रात्रीच्या दरम्यान पोपट माने यांच्या घरी गेले. त्‍यांना खानापूर पोलीस Khanapur Police औट पोस्टमध्ये आणले. येथे हवालदार वाघमाेडे यांनी पाेपट माने यांना बेदम मारहाण केली हाेती.

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 पोलिसांसह चौघांचा मृत्यू; दोघे पोलीस जखमी

हवालदार वाघमोडे यांनी माने यांना जबर मारहाण करून जखमी केले होते. या मारहाण प्रकरणाची सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम DSP Dixit Gedam यांनी दखल घेऊन हवालदार सदानंद वाघमोडे याला तातडीने निलंबन Suspended करण्याची कारवाई केली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Police constable suspended for assaulting old man in sangli

 

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा