पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Police Inspector Transfer | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad Police Commissionerate) 11 पोलीस निरीक्षक (Police Inspector), 2 सहायक पोलीस निरीक्षक (API), 9 उपनिरीक्षक (PSI) यांच्या नियुक्त्या, अंतर्गत बदल्या (Police Inspector Transfer) करण्यात आल्या आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांनी शनिवारी (दि.8) सायंकाळी काढले आहेत. महत्त्वाचे म्हणजे निगडी पोलीस ठाण्याच्या (Nigdi Police Station) हद्दीतील ओटास्कीम भागासाठी आणि शस्त्र विरोधी पथकासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक देण्यात आले आहेत.
बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे (PI) नाव आणि कंसात कोठून कोठे हे पुढील प्रमाणे (Police Inspector Transfer)
1. रंगनाथ बापू उंडे Ranganath Bapu Unde (नियंत्रण कक्ष ते पिंपरी वाहतूक विभाग)
2. डॉ. अमरनाथ रामचंद्र वाघमोडे Dr. Amarnath Ramchandra Waghmode (नियंत्रण कक्ष ते तळवडे वाहतूक विभाग)
3. विजया विलास करांडे Vijaya Vilas Karande (नियंत्रण कक्ष (Control Room) ते निगडी वाहतूक विभाग)
4. शंकर रामभाऊ डामसे Shankar Rambhau Damse (नियंत्रण कक्ष ते निगडी पोलीस ठाणे (ओटा स्कीम)
5. सुनिल जयवंत पिंजण Sunil Jaywant Pinjan (नियंत्रण कक्ष ते शस्त्र विरोधी पथक Anti Arms Cell)
6. वर्षाराणी जिवंधर पाटील Varsharani Jivandhar Patil (नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे Dehuroad Police Station)
7. ज्ञानेश्वर बबन काटकर Dnyaneshwar Baban Katkar (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट -1 Crime Branch Unit-1)
8. मच्छिंद्र रमाकांत पंडीत Machhindra Ramakant Pandit (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट -4 Crime Branch Unit-4)
9. प्रसाद शंकर गोकुळे Prasad Shankar Gokule (गुन्हे शाखा युनिट -4 ते एमओबी/पीसीबी)
10. राजेंद्र पांडुरंग बर्गे Rajendra Pandurang Barge (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे (Chikhali police station) तात्पुरते संलग्न)
11. मनोज बाबुराव खंडाळे Manoj Baburao Khandale (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा (Special Branch) तात्पुरते संलग्न)
बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे (API) नाव आणि कंसात कोठून कोठे हे पुढील प्रमाणे
1. गणेश गोविंद पवार (पोलीस उपायुक्त गुन्हे यांचे वाचक ते आर्थिक गुन्हे शाखा)
2. अंबरिश संजय देशमुख (गुन्हे शाखा युनिट -4 ते शस्त्र विरोधी पथक)
बदली झालेल्या पोलीस उप निरीक्षकाचे (PSI) नाव आणि कंसात कोठून कोठे हे पुढील प्रमाणे
1. तुकाराम हरिश्चंद्र शेळके (नियंत्रण कक्ष ते पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे वाचक)
2. महेश ज्ञानदेव मुळीक (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस स्टेशन)
3. श्रीनिवास आबासाहेब दराडे (नियंत्रण कक्ष ते सांगवी पोलीस स्टेशन Sangvi Police Station)
4. स्वप्निल भगवान वाघ (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस स्टेशन)
5. शरद दलसिंग शिंपने (नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन Talegaon Dabhade Police Station)
6. पौर्णिमा आनंदराव कदम (नियंत्रण कक्ष ते भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन Bhosari MIDC Police Station)
7. प्रशांत राजेंद्र रेळेकर (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा (अेटीसी पथक)
8. बाळासाहाब लक्ष्मण आढारी (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा)
9. संतोष ज्ञानदेव लांडे (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस स्टेशन Chakan Police Station)
Web Title :- Police Inspector Transfer | Internal transfers of 11 Police Inspectors, 2 Assistant Police Inspectors, 9 Sub-Inspectors in Pimpri Chinchwad Commissionerate
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update