Police Inspector Transfer Pune | पुण्यातील 7 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; दत्तवाडी, बिबवेवाडी आणि चंदननगरसह गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षकांचा समावेश, पाहा यादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील (Pune City Police Commissionerate) 7 पोलीस निरीक्षकांच्या (PI) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP (Administration) Dr. Jalindar Supekar) यांनी पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे (Pune Police Inspector Transfer) आदेश मंगळवारी (दि.10) काढले आहेत. पोलीस आस्थापना मंडळाची (Police Establishment Board) बैठक झाल्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि बदली कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे (Pune Police Inspector Transfer)

1. सुनिल काशिनाथ झावरे Sunil Kashinath Jhaware (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन (Senior Police Inspector Bibwewadi Police Station) ते आर्थिक व सायबर गुन्हे (Cyber Crime)

2. बाबासाहेब दादू कोळी Babasaheb Dadu Koli (आर्थिक व सायबर गुन्हे ते वाहतूक शाखा Traffic Branch)

3. सुनिल गजानन थोपटे Sunil Gajanan Thopte ( पोलीस निरीक्षक गुन्हे चंदननगर पोलीस स्टेशन Police Inspector Chandannagar Police Station ते गुन्हे शाखा Crime Branch)

4. रविंद्र मानसिंग कदम Ravindra Mansingh Kadam (नियंत्रण कक्ष Control Room ते पोलीस निरीक्षक गुन्हे चंदननगर पोलीस स्टेशन)

5. विलास तुळशिराम सोंडे Vilas Tulshiram Sonde (आर्थिक व सायबर गुन्हे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन)

6. कृष्णा विष्णू इंदलकर Krishna Vishnu Indalkar (वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तवाडी पोलीस स्टेशन Senior Police Inspector Dattawadi Police Station ते आर्थिक व सायबर गुन्हे)

7. अभय चंद्रनाथ महाजन Abhay Chandranath Mahajan (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तवाडी पोलीस स्टेशन)

Web Title :- Police Inspector Transfer Pune | Internal transfers of 7 police inspectors in Pune; Including police inspectors from pune police crime branch including Dattawadi, Bibwewadi and Chandannagar, see list


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nilesh Rane | ‘4 वेळा मुख्यमंत्री, जवळपास 20 वर्ष केंद्रात मंत्री, इतके वर्ष तुम्ही काय केलं?’ निलेश राणेंचा शरद पवारांवर शाब्दिक हल्ला

Aba Bagul | पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनामुळे संगीत-सांस्कृतिक जगताची मोठी हानी : आबा बागुल

Nikki Tamboli Glamorous Photo | हॉट आणि ग्लॅमरस… निक्की तांबोळीनं मादक फोटो शेअर करून नेटकऱ्यांना लावलं वेड..

Pune Crime | शेअर मार्केट मधील गुंतवणूकीवर जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून 60 लाखांची फसवणूक, 5 जणांविरुद्ध FIR

Tara Sutaria Hot Photos | ‘हाय गर्मी…’ कडक उन्हात आणखी हॉट झाली तारा सुतारिया..