Homeताज्या बातम्याPolice Inspector Transfer Pune | पुणे पोलीस आयुक्तालयातील 8 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत...

Police Inspector Transfer Pune | पुणे पोलीस आयुक्तालयातील 8 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! स्वारगेट, सिंहगड रोड, कोरेगाव पार्क, अलंकार, बंडगार्डन पो. स्टे. मध्ये वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती, वाहतूक आणि गुन्हे शाखेत देखील नेमणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Inspector Transfer Pune | पुणे पोलीस आयुक्तालयातील 8 पोलीस निरीक्षकांच्या आज बदल्या (Police Inspector Transfer Pune) करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश आज (बुधवार) रात्री उशिरा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar) यांनी काढले आहेत.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढे कोठून कोठे (Police Inspector Transfer Pune)

 

1. प्रताप विठोबा मानकर (Pratap Vithoba Mankar) – वाहतूक शाखा (Traffic Branch) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन (Senior Police Inspector Bundgarden Police Station)

 

2. अनिल बाबुराव शेवाळे (Anil Baburao Shewale) – गुन्हे शाखा (Crime Branch) ते वाहतूक शाखा (Traffic Branch)

 

3. अजय भिमराव वाघमारे (Ajay Bhimrao Waghmare) – नियंत्रण कक्ष (Control Room) ते गुन्हे शाखा (Crime Branch)

4. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे (Rajendra Vitthalrao Sahane) – गुन्हे शाखा (Crime Branch) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलीस स्टेशन (Senior Police Inspector Alankar Police Station)

 

5. युसुफ नबिसाब शेख (Yusuf Nabisab Sheikh) – विशेष शाखा (Special Branch) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन (Senior Police Inspector Sinhagad Road Police Station)

 

6. अशोक धर्माजी इंदलकर (Ashok Dharmaji Indalkar) – कोर्ट आवार (Court premises) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन (Senior Police Inspector Swargate Police Station)

 

7. विनायक बाजीराव वेताळ (Vinayak Bajirao Vetal) – गुन्हे शाखा (Crime Branch) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगांव पार्क पोलीस स्टेशन (Senior Inspector of Police Koregaon Park Police Station)

 

8. बाळकृष्ण सिताराम कदम (Balkrishna Sitaram Kadam) –
नियंत्रण कक्ष Control Room (पुढील आदेश होईपर्यंत पोलीस कल्याणचे कामकाज पाहतील)

 

 

Web Title :- Police Inspector Transfer Pune | Internal transfers of 8 police inspectors in Pune Police Commissionerate! Swargate, Sinhagad Road, Koregaon Park, Alankar, Bundgarden Police station In the appointment of senior police inspectors, also in the pune police traffic branch and crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांचे सहाय्य; ‘या’ पद्धतीने कमीत कमी कागदपत्रांद्वारे घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा, जाणून घ्या

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1040 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Variable Dearness Allowance | ‘या’ लाखो कामगारांच्या व्हेरिएबल महागाई भत्त्यात 4 टक्केपेक्षा जास्त वाढ, आता किती टक्के मिळेल जाणून घ्या

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News