Police Inspector Transfer | कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी राजेंद्र मोहिते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Inspector Transfer | पुणे पोलीस (Pune Police) दलातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील (Koregaon Park Police Station) वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पांडुरंग शिंदे (Senior Inspector of Police Dilip Pandurang Shinde) यांची सर्वसाधारण बदल्यांतर्गत बदली (Police Inspector Transfer) करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Commissionerate) बदली करण्यात आली आहे. आता कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदी राजेंद्र मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेंद्र मोहिते यांच्या नियुक्तीचे आदेश अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar) यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने मंगळवारी (दि.17) काढले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील दिलीप शिंदे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी पुणे मनपा अतिक्रमण विभागात (Pune Municipal Encroachment Division) कार्यरत असणारे राजेंद्र नारायणराव मोहिते (Rajendra Narayanrao Mohite) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title :-  Rajendra Mohite as Senior Inspector of Police, Koregaon Park Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tata Vs Ambani | रिलायन्स इंडस्ट्रीजपासून फक्त इतकी मागे आहे रतन टाटांची ‘ही’ कंपनी

Police Inspector Transfer | नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदूरबार अन् अहमदनगरमधील 17 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

BJP Leader Killed | काश्मीरमध्ये आणखी एका BJP नेत्याची गोळी मारून हत्या, 2 वर्षात दहशतवाद्यांनी 21 जाणांना बनवले ‘निशाणा’