Police Inspector Transfer | पुण्यातील 6 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, ‘विश्रामबाग’ आणि ‘अलंकार’च्या वरिष्ठ PI पदी ‘या’ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस आयुक्तालयात 6 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. विश्रामबाग आणि अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी (Police Inspector Transfer) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षकांची नावे आणि कोठून कोठे बदली किंवा नियुक्ती झाली त्याबाबत पुढीलप्रमाणे

विजय शंकर टिकोळे (व.पो.नि. विश्रामबाग पोलीस स्टेशन ते विशेष शाखा)

सुनील बाबुराव माने ( विशेष शाखा ते व.पो.नि. विश्रामबाग पोलीस स्टेशन)

प्रतिभा संजीव जोशी (वाहतूक शाखा ते व.पो.नि. अलंकार पोलीस स्टेशन)

फेहमीदा नूरखान बकाईत (अजप्रतस, पुणे ते नियंत्रण कक्ष)

संतोष दगडू सोनवणे (रा गु वि ते वाहतूक शाखा)

विजयकुमार तात्याराव पाटील ( रा गु वि ते पोलीस निरीक्षक (गुन्हे) मुंढवा पोलीस स्टेशन)

सदरील आदेश हे अप्पर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Commissioner of Police Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने काढले आहेत.

 

Modi Government | विना सरकारी नोकरीसुद्धा मोदी सरकार सर्वांना देतंय पेन्शन, जाणून घ्या कशी मिळवावी

stock earned | ‘या’ शेयरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 10 वर्षात दरमहा करून दिली 34 हजार रुपयांची कमाई, जाणून घ्या पूर्ण कॅलक्युलेशन

EPF | नवीन नियमाचे पालन केल्यास PF ग्राहकांना होईल 7 लाख रुपयांचा फायदा,
जाणून घ्या पूर्ण माहिती

High Court | उच्च न्यायालयाने आयआयटी गोहाटीच्या विद्यार्थ्याला बलात्काराच्या
प्रकरणात दिला जामीन, भविष्याची संपत्ती असल्याचं सांगितलं

Pune Metro Traffic | मेट्रोच्या कामासाठी संभाजी पुल (लकडी पुल) 20 दिवस दररोज रात्री 7 तास राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग