Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 4 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या (Police Inspector Transfer) आहेत.

राजगड, मंचर, सायबर, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस निरीक्षक, त्यांचे सध्याचे ठिकाण व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे –

सचिन पाटील – नियंत्रण कक्ष ते राजगड पोलीस ठाणे

उमेश तावसकर – नियंत्रण कक्ष ते सायबर पोलीस ठाणे

सतिश होडगर – मंचर पोलीस ठाणे ते मंचर पोलीस ठाणे (नियमित पदस्थापना)

राजकुमार केंद्रे – नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा

हे देखील वाचा

PMSYM | 2 रुपये खर्च करून ज्येष्ठांना होऊ शकतो मोठा लाभ ! दरमहिना खात्यात येईल इतकी रक्कम, जाणून घ्या सविस्तर

Anil Parab | आता शिवसेना नेते अनिल परबांच्या मागे ED चा ससेमिरा; 3 मालमत्तांवर छापेमारी

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 3 दिवस पाऊस बरसणार; मुंबईसह पुण्यात मुसळधार

Mutual Funds | ते चार म्यूच्युअल फंड्स जे कमाईसह टॅक्स सेव्हिंगमध्ये सुद्धा करतात मदत, जाणून घ्या

Beed Crime | आलिशान कारने घेतला युवकाचा जीव; बीडच्या बड्या नेत्याच्या मुलाचं नाव समोर

Pune Crime | वर्षभरापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक; गुन्हे शाखेकडून पिस्तुलासह काडतुस जप्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update