Police Inspector Transfer | पिंपरी चिंचवडमधील 5 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या ! गुन्हे शाखा, वाकड, हिंजवडी, शिरगाव ठाण्यात नियुक्त्या; जाणून घ्या नावे

0
423
Police Inspector Transfer Transfer of 5 police inspectors from Pimpri Chinchwad Crime Branch Wakad Hinjewadi Shirgaon Police Station Know the names
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Inspector Transfer | पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर पोलीस आयुक्तालयातील (Police Inspector Transfer) 5 पोलीस निरीक्षकांच्या (PI Transfer) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांच्या मान्यतेने पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
पोलीस आस्थापना मंडळाची (Police Establishment Board) बैठक झाल्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. (Pimpri Chinchwad Police Commissionerate)

 

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि बदली कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे (Police Inspector Transfer)

1. विवेक वसंतराव मुगळीकर Vivek Vasantrao Mugalikar (वाकड पोलीस स्टेशन Wakad Police Station ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस स्टेशन Senior Police Inspector Hinjewadi Police Station)

2. सत्यवान बाजीराव माने Satyawan Bajirao Mane (नियंत्रण कक्ष Control Room सध्या शिरगाव पोलीस चौकी Shirgaon Police Station ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस स्टेशन)

3. बाळकृष्ण साहेबराव सावंत Balkrishna Sahebrao Sawant (हिंजवडी पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमओबी/पीसीबी Senior Police Inspector MOB/PCB)

4. मनोज बाबुराव खंडाळे Manoj Baburao Khandale (नियंत्रण कक्ष सध्या संलग्न एमओबी/पीसीबी शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा -Crimes Branch)

5. वनिता कृष्णा कदम/धुमाळ Vanita Krishna Kadam / Dhumal (वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर्थिक गुनहे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरगाव पोलीस चौकी)

 

Web Title :- Police Inspector Transfer | Transfer of 5 police inspectors from Pimpri Chinchwad Crime Branch Wakad Hinjewadi Shirgaon Police Station Know the names

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा