Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रांतर्गत (Nashik Range) येणाऱ्या 5 जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या (Police Inspector) नाशिक परिक्षेत्र अंतर्गत मंगळवारी (दि.14) मध्यावधी (Mid-Term) बदल्या (Police Inspector Transfer) करण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, नाशिक ग्रामीण, धुळे या जिल्ह्यातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांना शिवजयंती बंदोबस्तानंतर तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेशात नमूद केले आहे.

 

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव कंसात कोठू कोठे

1. दौलत शिवराम जाधव Daulat Shivram Jadhav (अहमदनगर (Ahmednagar) ते नाशिक ग्रामीण- Nashik Rural)

2. अनिल बबन कटके Anil Baban Katke (अहमदनगर ते जळगाव-Jalgaon)

3. बाजीराव महादेव पोवार Bajirao Mahadev Powar (अहमदनगर ते धुळे-Dhule)

4. सुनिल रामराव पाटील Sunil Ramrao Patil (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)

5. शिवाजी मुरलीधर बुधवंत Shivaji Muralidhar Budhwant (धुळे ते नाशिक ग्रामीण)

Advt.

6. सतिश म्हसु गोराडे Satish Mhasu Gorade (धुळे ते जळगाव)

7. पंडित चिंधा सोनवणे Pandit Chindha Sonwane (नंदुरबार (Nandurbar) ते नाशिक ग्रामीण)

 

Web Title : – Police Inspector Transfer | Transfer of 7 Police Inspectors from Nashik Rural Dhule Jalgaon Nandurbar and Ahmednagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | बलात्कारातून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक झाले बाऊन्स; 65 वर्षीय माजी मंत्र्यासह चौघांविरूध्द गुन्हा

Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका

Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना