Police Inspector Transfer | नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदूरबार अन् अहमदनगरमधील पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या, एक जणाची विनंतीवरुन बदली

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक परिक्षेत्रांतर्गत (Nashik Range) येणाऱ्या पाच जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या (Police Inspector Transfer) नाशिक परिक्षेत्र अंतर्गत आज बदल्या (Police Officers Transfers) करण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, नाशिक ग्रामीण, धुळे या जिल्ह्यातील 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर एका पोलीस निरीक्षकाची विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकाच्या बदलीचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे (Special Inspector General of Police Ashwati Dorje) यांनी मंगळवारी (दि.17) काढले आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहावे असे सांगितले आहे.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे

1. पोलीस निरीक्षक अर्जुन अब्बास पटले – (नाशिक ग्रामीण ते नंदुरबार)

Web Title :- Police Inspector Transfer | Transfer of Police Inspectors from Nashik Rural, Dhule, Jalgaon, Nandurbar and Ahmednagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Assistant Police Inspector Transfers | नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदूरबार अन् अहमदनगरमधील 24 सहायक पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 5,424 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

7th Pay Commission | सरकारने वाढवली फॅमिली पेन्शनची मर्यादा, 45,000 रुपयांऐवजी मिळणार 1.25 लाख मंथली ‘पेन्शन’; जाणून घ्या

BJP Leader Killed | काश्मीरमध्ये आणखी एका BJP नेत्याची गोळी मारून हत्या, 2 वर्षात दहशतवाद्यांनी 21 जाणांना बनवले ‘निशाणा’