पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Memorial Day | पोलीस स्मृतीदिनानिमित्त (दि.21 ऑक्टोबर) आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावतीने हुतात्म्यांना मानवंदना दिली जाणार आहे. पोलीस संशोधन केंद्र पाषाण (Centre for Police Research – CPR, Pune) परिसरात शुक्रवारी सकाळी आठ वाजता मानवंदना दिली जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police) दिली आहे.
यावेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta), सहआयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित (Police Memorial Day) राहणार आहेत.
दरवर्षी 21ऑक्टोबर हा दिन पोलिस स्मृतीदिन (Police Memorial Day) म्हणून साजरा केला जातो.
संपुर्ण वर्षभराच्या कालावधीत कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह अमलदारांना पोलीस दलाच्या वतीने मानवंदना दिली जाते.
सप्टेंबर 2021 ते 31 ऑगस्ट 2022 कालावधीत देशभरात 261 अधिकाऱ्यांसह अमलदार कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडले आहेत.
त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी आठ वाजता मानवंदना दिली जाणार आहे.
Web Title :- Police Memorial Day | Organized Police Commemoration Day, Health Minister Tanaji Sawant felicitated
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Dhananjay Munde | हे सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलेले नाही, तर…, धनंजय मुंडेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात
- MP Rajan Salvi | अंगावर आल्यानंतर शिंगावर घ्यावे लागते ही भूमिका आमची आहे आणि कुणी अंगावर आला तर.., राजन साळवींचा इशारा
- Nitesh Rane | गौरी भिडेंच्या जिवाचे रक्षण व्हावे; दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत, मनसुख हिरेन… , नितेश राणे यांचे खळबळजनक ट्विट!