Police News | महिला पोलिसाचा DySp सोबत अश्लील Video व्हायरल; पतीने दिली तक्रार अन् दोघे तडकाफडकी निलंबीत

जयपूर : वृत्तसंस्था – Police News | राजस्थानच्या अजमेर (Ajmer) जिल्ह्यातील एक विचित्र प्रकार समोर (Police News) आला आहे. जिल्ह्यातील ब्यावर सर्कलमधील पोलीस उपाधीक्षक यांचा एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत अश्लील व्हिडीओ (Pornographic videos) सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हिरालाल सैनी (Hiralal Saini) असं त्या पोलीस उपधीक्षकांच नाव आहे. याप्रकरणी पोलीस महासंचालक एम. एल. लाठर (DGP M. L. Lathar) यांनी त्या दोघांना तडकाफडकी निलंबित (Suspended) केलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हिरालाल सैनी (Hiralal Saini) आणि एक महिला पोलीस स्विमिंग पूलमध्ये अश्लील वर्तन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या महिलेच्या पतीने नागौरमधील चितावा पोलीस ठाण्यात (Chitawa Police Station) याबाबत तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. यावरुन पोलिसांनी लगेच कारवाई करून सैनी आणि सदर महिला शिपायाला निलंबित केले आहे.

महिला पोलिसाच्या पतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 7 मे 2001 मध्ये त्याचा विवाह नागौरमधील एका तरुणीशी झाला होता.
त्यानंतर 2008 साली त्याच्या पत्नीची नोकरी राजस्थान पोलीस दलात लागली.
तिला 6 वर्षाचा मुलगा आहे.
दरम्यान, अजमेर जिल्ह्यातील ब्यावर पोलीस उपाधीक्षकाच्या पदावर राजस्थान पोलीस सेवेतील अधिकारी हिरालाल सैनी कार्यरत आहेत.
13 जुलै 2021 रोजी त्यांच्या पत्नीने व्हॉट्सअ‍ॅपवर एक स्टेटस लावले होते.
त्या स्टेटसमध्ये लावलेल्या व्हिडीओत त्यांची पत्नी, मुलगा आणि पोलीस उपधीक्षक हिरालाल सैनी स्विमिंग पूलमध्ये अश्लील वर्तन करताना दिसत होते.

या व्हिडिओनंतर पोलीस महासंचालक एम. एल. लाठर (DGP M. L. Lathar) यांनी (8 सप्टेंबर) रोजी आदेश जारी करून विभागीय चौकशीचे आदेश देत हिरालाल सैनी यांना निलंबित (Suspended) केले. निलंबनादरम्यान, हीरालाल सैनी यांचे मुख्यालय जयपूर राहील. असं देखील म्हटलं आहे.

Web Titel :- police news | video female police officer went viral her husband saw it and they two suspended

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Social Media | उकळत्या पाण्यात हात जोडून बसला निष्पाप बालक, 23 सेकंदाच्या Video ने लोकांना केले ‘हैराण’

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर, जाणून घ्या विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष अन् पदाधिकार्‍यांची नावे