8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API, पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

मुंबई (Mumbai): पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Transfer | ज्या पोलीस निरीक्षक (Inspector of Police), सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Inspector of Police), पोलीस उपनिरीक्षकांनी (Sub-Inspector of Police) 8 वर्षाहून अधिक काळ मुंबईत (Mumbai) घालविला आहे. अशा पोलीस अधिकाऱ्यांची (police officers) मुंबईबाहेर बदली (Transferred outside Mumbai) केली जाणार आहे.

यामध्ये नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे (Thane) आणि पुणे (Pune) येथील पोलीस अधिकाऱ्यांचा (police officers) समावेश आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey) यांनी संबंधित पोलीस आयुक्तलयात (Commissionerate of Police) एकाच शहरात 8 वर्षापेक्षा जास्त काळ घालवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची यादी (List of police officers) मागवली आहे. पोलीस महासंचालकांनी (DGP Sanjay Pandey) तसे परिपत्रक (Circular) काढले आहे. police officer served more than 8 years in mumbai and other unit to get transferred dgp sanjay pandey decision

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

तीन जिल्हे निवडण्याची मुभा

एकाच शहरात 8 वर्षापेक्षा जास्त काल घालवलेल्या पोलीस निरीक्षक (PI), सहायक पोलीस निरीक्षक (API), पोलीस उपनिरीक्षकांची (PSI) बदली करण्यात येणार आहे. परंतु या अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या तीन जिल्ह्यांची (choose three districts of their choice) निवड करण्याची मुभा (facility) देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना तीन जिल्हे निवडताना त्यांना त्यांचा मूळ जिल्हा (home district) देखील निवडता येणार आहे.

727 अधिकाऱ्यांची यादी

ही बदली प्रक्रिया अनिवार्य असून 727 पोलीस अधिकाऱ्यांची नावे बदलीच्या यादीत समाविष्ट (mentioned in the transfer list)  करण्यात आली आहेत.
बुधवार (दि.30) पासून बदली प्रक्रिया (transfer process) सुरु केली जाणार आहे.
ठाणे येथील कार डीलर मनसुख हिरण (Thane-based car dealer Mansukh Hiran)
यांच्या हत्या प्रकरणी अटक झालेल्या माजी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे
(former API Sachin Vaze) याच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : police officer served more than 8 years in mumbai and other unit to get transferred dgp sanjay pandey decision

हे देखील वाचा

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

नियमावलीवरून आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘डिस्को पब चालतात मग गणेशोत्सव का नाही?’

मोठा दिलासा ! पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता 50 ऐवजी 10 रुपये फक्त, जाणून घ्या