Police Officers Transfer | 8 वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीला ‘ब्रेक’?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Police Officers Transfer | बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात (dismissed Police Sachin Vaze Case) पोलीस खात्याची बदनामी (Defamation) झाली. यानंतर 8 वर्षाहून अधिक कालावधी मुंबई शहरात (Mumbai City) काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची आंतरजिल्हा बदली (Inter-district transfer of police officers) करण्यात येणार होती. परंतु आता या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव, महापालिका निवडणुका (Municipal elections) आणि सण (Festival) समारंभ या सर्व पार्श्वभूमीवर बदल्यांचे आदेश 6 महिन्यांसाठी थांबवण्यात आले (transfer orders to stay for 6 months) आहेत. बदलीसाठी मुंबईतील 727 पोलीस अधिकाऱ्यांची यादी (List of 727 police officers in Mumbai) तयार करण्यात आली होती.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

या कारणामुळे स्थगिती

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणानंतर (dismissed Police Sachin Vaze Case) मुंबईत 8 वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या पोलिसांची बदली (Police Officers Transfer) करण्यात येणार होती. परंतु शहरातील पोलीस (City Police) दलात असलेली रिक्त पदे (Vacancies), कोव्हिड -19 (Covid-19) चा प्रादुर्भाव, सण (Festival), महापालिका निवडणुका (Municipal election), गणपती (Ganpati), नवरात्र (Navratri) या पार्श्वभूमीवर काल झालेल्या पोलीस आस्थापना मंडळाच्या (Police Establishment Board) बैठकीत या आदेशावर सहा महिन्यानंतर (transfer orders to stay for 6 months) कारवाई करण्याचा निर्णय (Decision) घेण्यात आला.

 

या अधिकाऱ्यांची होणार होती बदली

मुंबई शहरामध्ये (Mumbai City) मागील 8 वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector), पोलीस निरीक्षक (Police Inspector), सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Inspector of Police) आणि पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) या अधिकाऱ्यांची बदली करण्यात येणार होती. यामध्ये नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे (Thane) आणि पुणे (Pune) या शहरातील पोलीस अधिकाऱ्यांचा (police officer) समावेश होता. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील संबंधित 727 अधिकाऱ्यांना मुंबई शहराबाहेरील (Out of Mumbai City) आपल्या पसंतीच्या तीन जिल्ह्यांची निवड (Selection of three districts)करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये त्यांना त्यांच्या मुळ जिल्ह्याचा (Home District) देखील समावेश करण्याची मुभा देण्यात आली होती.

Web Titel :- Police Officers Transfer | mumbai police officers who completed 8 years transfer orders to stay for 6 months

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ ! पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल; पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Maharashtra Monsoon | बळीराजांवर अस्मानी संकट ! राज्यात पुढील 10 दिवस पावसाची दांडी, हवामान खात्याचा अंदाज

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापूरमध्ये दगडफेक, गोळ्या मारल्यातरी गप्प बसणार नाही, पडळकरांची प्रतिक्रिया

7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! 7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार