Police Patil Recruitment | मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती

Police Patil In Pune District | On June 30, de-reservation of Police Patil posts in Bhor and Velhe talukas
file photo

वडगाव मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – Police Patil Recruitment | पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील (Maval Taluka) रिक्त असलेल्या वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे या शहरांसह 47 गावच्या पोलीस पाटील पदांच्या नियुक्तीची (Police Patil Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.30) पोलीस पाटील पदांच्या नियुक्तीची आरक्षण सोडत काढण्यात (Reservation) येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले (Sub Divisional Officer Surendra Navale) यांनी दिली.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील 47 व मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) 49 अशी एकूण 96 रिक्त असलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रिया (Police Patil Recruitment) सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत येत्या बुधवारी (दि.30) सकाळी 11.30 वाजता बावधन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे होणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मावळ तालुक्यातील ‘या’ गावांसाठी होणार भरती

नवलाख उंबरे, जांभवडे, मंगरूळ, शिरे, कातवी, बोरिवली, वडेश्वर, घोणशेत, राखसवाडी, कुसगाव खु.,
कुणे ना.मा., सदापुर, खामशेत, वेल्हवळी, शिलाटणे, बोरज, दुधिवरे, मालेवाडी, आपटी,
गेंवडे आपटी, आतवण, आंबेगाव, महागाव, येळसे, कडधे, बेडसे, करुंज,
ब्राम्हणवाडी (बऊर), भडवली, पानसोली, कोळेचाफेसर, तुंग, माजगाव, आंबी, सोमाटणे, दारुंब्रे,
चांदखेड, डोणे, पाचाणे, कुसगांव पमा, वडगाव मावळ, खडकाळा, कुसगाव बु, वलवण,
तुंगार्ली, भुशी, तळेगाव दाभाडे या गावांचा समावेश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

EPF Balance Check | तुमचा PF किती जमा झाला आहे माहितीये का? जाणून घेण्यासाठी करा फॉलो काही स्टेप

Total
0
Shares
Related Posts
Pune Lohegaon Airport | State-of-the-art Bag Inspection Machine commissioned at Pune Airport; Passengers will be relieved by reducing the waiting time for inspection; Inspection of about 1100 to 1200 bags in an hour

Pune Lohegaon Airport | पुणे विमानतळावर अत्याधुनिक बॅग तपासणी मशीन कार्यान्वित; तपासणीसाठी होणारे वेटिंग कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार; एका तासात सुमारे 1100 ते 1200 बॅगांची तपासणी