Pune Crime | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; सव्वा तीन लाखांचे दागिनेही नेले चोरुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एका तरुणाने नागपूरच्या (Nagpur News) महिलेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिला पुण्यात बोलावून तिला लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या पर्समधील ३ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी नागपूर येथे राहणार्‍या एका ३६ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, समीर बेगमपूरे (रा. पुणे, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. फिर्यादी या ५ जुलै २०२१ मध्ये आल्या होत्या. समीर याने त्यांना कात्रज (Katraj News) येथील हॉटेल राज येथे नेले. तेथे ते ६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत होते. या दरम्याने समीर याने त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले. त्यानंतर त्यांच्या नकळत त्यांच्या पर्समधील ३ लाख २५ हजार रुपयांचे १०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ न शकल्याने शेवटी त्यांनी तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक ढमे अधिक तपास करीत (Pune Crime) आहेत.

Web Title : Policeman Murder News | dispute over daughter murder police havaldar stabbing him head

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय