April Month’s Views : पोलीसनामा @ 1 कोटी 22 लाख तर पुणे समाचार @ 26 लाख 23 हजार

पोलीसनामा ऑनलाइन टीम : पोलीसनामा ऑनलाइन टीमने पुन्हा एकदा खुप मोठा आणि महत्वाचा टप्पा गाठला आहे. एप्रिल महिन्यात (दि. 1 ते दि. 30 एप्रिल दरम्यान) तब्बल 1 कोटी 22 लाख 39 हजार 777 वाचकांनी पोलीसनामा ऑनलाइनच्या बातम्या वाचल्या आहेत तर पुणे समाचार (हिंदी) ऑनलाइनच्या बातम्या तब्बल 26 लाख 23 हजार 630 वाचकांनी वाचल्या आहेत. एका महिन्यात 1 कोटी 48 लाखाहून अधिक वाचकांनी पोलीसनामा आणि पुणे समाचारच्या बातम्यांना पसंती दिली आहे.

पोलीसनामा ऑनलाइनवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतुन बातम्या येतात. ब्रेकिंग न्यूज, राजकीय, सामाजिक, आरोग्य, गुन्हेगारी, पोलिस दलातील घडामोडी, मनोरंजन, लाईफस्टाइल आणि इतर क्षेत्रातील बातम्या पोलीसनामा ऑनलाइनवर असतात. पोलीसनामा ऑनलाइनच्या फेसबुक पेजला 1 लाख 8 हजाराहून अधिकजण फाॅलो करतात तर पोलीसनामा न्यूज या यु-टयुब चॅनलचे 29 हजार 400 सबस्क्रायबर आहेत. पुणे समाचारच्या फेसबुक पेजला 48 हजाराहून अधिकजण फाॅलो करतात तसेच पुणे समाचारचे यु-टयूब चॅनल हे स्वतंत्र असून त्याचे 2 हजार 287 सबस्क्रायबर आहेत. पोलीसनामा न्यूज अणि पुणे समाचार हे दोन्ही यु-टयूब चॅनल यु-टयूबचे प्राइम पार्टनर आहेत. म्हणजेच या दोन्ही चॅनलवर आम्ही कुठलीही जाहिरात प्रसिध्द करत नाहीत. यु-टयूब आमच्या चॅनलवर स्वतःहून जाहिरात करते. पोलीसनामा आणि पुणे समाचारच्या बातम्या डेली हंड, न्यूज पॉइंट, न्यूज डॉग, पब्लिक वाइब, रोझबझ आणि एमआय तसेच ओपो ब्राऊझरवर उपलब्ध आहेत.

पुणे समाचार ऑनलाइनची टीम हिंदी भाषेतुन बातम्या देते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्यांसह स्थानिक बातम्या प्रसिध्द केल्या जातात. पोलीसनामा आणि पुणे समाचार ऑनलाइनवर प्रसिध्द होणार्‍या बातम्यांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पोलीसनामा आणि पुणे समाचार ऑनलाइन टीमकडून वाचकांचे खुप खुप धन्यवाद.

Namskar

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो करा. 

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा. 

पोलीसनामाच्या यु-ट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा. 

पुणे समाचारला ट्विटरवर फाॅलो करा. 

पुणे समाचारच्या फेसबुक पेज ला लाईक करा. 

पुणे समाचारच्या यु-ट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.