वाचा आजच्या टॉप बातम्या

पोलीसनामा ऑनलाईन बुलेटीन, सोमवार दि. १८/०९/२०१८

संजय बर्वे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) महासंचालकपदी (DG) नियुक्‍ती

भाजपा टी-शर्ट, टोप्या, पेनची विक्री करणार 

भाजप प्रदेशाध्यक्षांसमोर पेट्रोलच्या दराबाबत प्रश्न विचारणे पडले महागात 

कार्यकर्त्यांकडून पोलीस उपायुक्तांना (DCP) धक्काबुक्की 

‘ते’ प्रमाणपत्र सादर करण्यास नगरसेवकांना ६ महिन्यांची मुदतवाढ 

‘या’ देशाकडून कर्ज फेडण्यासाठी म्‍हशींचा लिलाव 

काँग्रेस आमदारावर मनसे पदाधिकाऱ्याची नोटांची उधळण 

शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी संजय राऊत 

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना 

सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरण : महिला पोलीस अधिकारी निलंबीत 

व्हॉट्सअॅप ग्रुपवर संरक्षणमंत्र्यांच्या हत्येची चॅटिंग : दोघांना अटक

चंद्रपूर : प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला 

खडक पोलिसांनी सापडलेली बॅग केली परत 

धक्कादायक !!! संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणाचा आईनेच केला खून 

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला आहे ‘हा’ आजार 

दर्ग्यातील झाडाच्या फळाने तृतीयपंथीयालाही अपत्यप्राप्ती : मौलानाचा वादग्रस्त दावा 

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा 

अहमदनगर लैगिंक अत्याचार प्रकरण : उद्या सोलापुरात पद्मशाली समाजाचा मुकमोर्चा 

सहा वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या इसमास अटक

त्यांनी एटीएसला पळविले ४० हजार किमी 

प्रो-कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल 

पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा प्रयत्न उधळला 

मी केवळ भजन गातोय, साधू-संत नाहीः जलोटा