‘पोलीसनामा ऑनलाईन’ आता ३ भाषांमध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आतापर्यंत ‘पोलीसनामा ऑनलाईन’ केवळ मराठी भाषेतून उपलब्ध होते मात्र ‘पोलीसनामा’ च्या वाचकांच्या आग्रहास्तव ‘पोलीसनामा’ ऑनलाईन मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत उपलब्ध झाले आहे. त्यामुळे एकाच साईटवर असताना केवळ भाषेची समस्या आहे म्हणून दुसरी साईट उघडण्याची आवश्यकता नाही. (www.policenama.com) या एकाच  वेबसाईटवर तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत बातम्या पाहता आणि वाचता येणार आहेत.

‘पोलीसनामा’ ऑनलाईनची (www.policenama.com) प्रत्येक दिवसाची वाचकसंख्या सरासरी १२ ते १४ लाखांच्या घरात पोहचली आहे. दिवसाला किमान ११.४० लाख (सरासरी / perday) वाचक पोलीसनामा ऑनलाईन (www.policenama.com) वाचतात. डेली हंट (Dailyhunt) , न्युजडॉग (Newsdog) , Newspoint, RozBuzz, आणि जिओ एक्सप्रेस (Jio Express) या मोठ्या न्युज नेटवर्कच्या माध्यमातून देखील पोलीसनामाच्या बातम्या वाचल्या जातात.

राजकीय, क्राईम, मनोरंजन, आरोग्य, क्रिडा आणि इतर बातम्यांचे अपडेटस् आणि ब्रेकिंग न्यूज मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत मिळवा फक्‍त आणि फक्‍त www.policenama.com वर.  आजच आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करा.

पोलीसनामा मराठी
पोलीसनामा हिंदी
पोलीसनामा इंग्रजी

Facebook-  https://www.facebook.com/policenama/
Twitter- https://twitter.com/Policenama1