अश्लील व्हिडीओ ‘व्हायरल’, लोकप्रतिनिधींच्या ‘रंगेल’ चाळ्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात ‘खळबळ’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – नेहमीच राजकीय मुद्द्यांमुळे चर्चेत येणारा बीड जिल्हा सध्या वेगळ्याच कारणां चर्चेत आला आहे. एक व्हिडीओ समोर आला आहे जो सोशलवर आगीसारखा पसरताना दिसत आहे. कारण या व्हिडीओमध्ये बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे अश्लील चाळे दिसत आहे. या व्हिडीओनं खळबळ उडाली आहे. दोन्ही प्रतिनिधी एकाच पक्षाचे असल्याचं समजत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ 16 एप्रिल 2019 रोजीचा आहे. मुख्य म्हणजे व्हिडीओत दिसणारी महिला जिल्ह्यातील ख्यातनाम राजकीय पुढारी आहे. तिच्यासोबत दिसणारा पुरुष हा स्तानिक स्वराज्य संस्थेत काम करणारा आहे. हा व्हिडीओ 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळेचा आहे. हे सीसीटीव्ही फूटेज जिल्ह्यातील कोणत्या भागातले आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

लोकसभा निवडणुकीच्या काळातील असणारा हा व्हिडीओ तब्बल 6 महिन्यांनंतर समोर आला आहे. या व्हिडीओनंतर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. व्हिडीओत जो पुरुष दिसत आहे तो जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या जवळचा आहे असंही म्हटलं जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like