अभिनेत्री पूजा बत्राच्या ‘व्हाईट’ बिकीनी फोटोंनीं लावली पाण्यात ‘आग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांना आकर्षत करणाऱ्या अभिनेत्री पूजा बत्राने पुन्हा एक हॉट फोटो सोशलवर शेअर केला आहे. या फोटोने सोशलवर राडा घातला आहे. पूजाचा हॉट अंदाज समोर येण्याची ही काही पहिलीच वेळी नाही. पती नवाब शाहसोबतही तिने अनेक हॉट फोटो यापूर्वीही शेअर केले आहेत.

View this post on Instagram

Still summer in #LosAngeles

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

लॉस एंजेलिसमध्ये पती नवाबसोबत सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्या पूजाने सध्या व्हाईट बिकीनीतील एक फोटो शेअर करून आग लावली आहे. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. खास बात अशी की, पूजाने लाल रंगाचे कानातले घातले आहे आणि डार्क लाल लिपस्टिक लावली आहे जी खूप हायलाईट होत आहे. यामुळे तिच्या हॉटनेसमध्ये चार चांद लागले आहेत.

पूजा बत्राचं हे दुसरं लग्न आहे. आधी तिने एनआरआय डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न केलं होतं. यानंतर इंडस्ट्री सोडलेल्या पूजाने दीर्घकाळ अभिनेता नवाब शाहला डेट करत त्याच्यासोबत लग्न केलं. 9 वर्षांनंतर तिने घटस्फोट घेतला. तिने अ‍ॅक्टींगमध्येही पदार्पण केलं होतं. 4 जुलै रोजी तिने आर्य पद्धतीने नवाबसोबत लग्न केलं.

View this post on Instagram

Joy lives in the Moment

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

View this post on Instagram

🖤

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

View this post on Instagram

💦 💧Everywhere

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

View this post on Instagram

Mi Amor

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

View this post on Instagram

Be your own idol [email protected]

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

View this post on Instagram

Weekend Vibes

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

Visit : policenama.com

Loading...
You might also like