‘या’ चित्रपटासाठी पूजा हेगडेने मेकर्सकडे मागितले २ कोटी रुपये !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ‘वाल्मिकी’ चित्रपटासाठी  फिल्ममेकरने अभिनेत्री पूजाला अप्रोच करण्यात आले आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार तिला याच लक्ष्मी मेननच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. हा चित्रपट जिगरठंडाचा रिमेक असल्याचे समजले आहे. पूजा चित्रपटाच्या शुटिंगसाठी फक्त १५ दिवसाचे २ कोटी मागितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिल्ममेकर्स अजून पूजाला एवढी रक्कम देण्यासाठी होकार दिला नाही.

अभिनेत्री पूजा हेगडे ही ‘हाऊसफुल ४’ मध्ये दिसली होती. यामध्ये पूजा सोबत अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सॅनन, कृति खरबंदा हे सर्व कलाकार मुख्य भूमिकेत दिसून आले. साजिद खआन दिग्दर्शित ‘हाऊसफुल ४’ ची कथा पुर्वजन्मावर आधारित होती. पूजाने तमीळ चित्रपट ‘मुगमूदी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पूजा हेगडेचा तमीळ ‘अरविंदा समेथा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला.

View this post on Instagram

🏝🏝🏝

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja) on

पूजा ने आशुतोष गोविरिकरच्या मोहजोंदारो चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यामध्ये ती ऋतिक रोशनच्या विरुद्ध भूमिकत काम करताना दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. तरीही साऊथ इंडिस्ट्रीमध्ये पूजाला कास्ट करण्यासाठी फिल्ममेकर्स कसे काय तयार आहेत ? पूजाने बॉलिवूडमध्ये एकही चित्रपट सुपरहिट दिला नाही. तरीही तिला पुन्हा चित्रपटासाठी अप्रोच करण्यात येऊन तिला १५ दिवसाचे २ कोटी पैसे फिल्ममेकर्स देतील का ? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

https://www.instagram.com/p/BwmrOsdnBH1/

Loading...
You might also like