#Video : पूजा हेगडेचा ‘हा’ लुक पाहून तुम्ही व्हाल ‘थक्क’ ; व्हिडीओ व्हायरल..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तमिळ चित्रपटापासून ते बॉलिवूडपर्यंत आपली छाप टाकणारी अभिनेत्री पूजा हेगडे नेहमी आपल्या सेक्सी फोटोमुळे चर्चेत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच तिने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये पूजाने गोल्डन कलरचा गाउन परिधान केला आहे. त्याचबरोबर तिने सेक्सी पोज देखील दिला आहे. तिचे बोल्ड अंदाजातील फोटो चाहत्यांना खूपच पसंतीस पडत आहे. पूजाने या फोटोत न्यूड मेकअप केला आहे.

https://youtu.be/pDgQ_mM7Cl0

फोटोत बोल्ड अंदाजात पूजा आपल्या चाहत्यावर एक वेगळीच छाप टाकत आहे. तिचा व्हायरल झालेला व्हिडिओ नवीन नाही तरी देखील चाहते हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. पूजा व्हिडिओ व्यतिरिक्त अनेक फोटो देखील व्हायरल होत आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडले आहे.

पूजा हेगडे सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. तिला सोशल मिडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करायला आवडतात. तिच्या फोलोअर्सवरुन तुम्ही अंदाज लावू शकता की तिचे चाहते कीती असेल.

पूजा हेगडेने २०१६ मध्ये आशुतोष गोवारिकर यांचा चित्रपट ‘मोहनजोदड़ो’ मधून पदार्पण केले होते. हा चित्रपट फॉल्प झाला पण चित्रपटातील पूजाच्या भूमिकेबद्दल सगळ्यांनी कौतुक केले. पूजाचा ‘महर्षि’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.