‘हॉटनेस’च्याबाबतीत ‘या’ दिग्गज अभिनेत्रीची मुलगी ‘टक्कर’ देतीय ‘टॉप’च्या अभिनेत्रींना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ठकेरिया ढिल्लन देखील आपल्या आईसारखीच सुंदर आहे. तिच्या अनेक चाहत्यांचंही असंच म्हणणं आहे. सध्या असलेल्या स्टारकिडच्या यादीत पलोमा देखील खूप पॉप्युलर आहे असे दिसत आहे. तिच्या फिटनेसमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. तिचे काही फोटो सोशलवर समोर आले आहेत.

पलोमा इंस्टावर नेहमीच सक्रिय असते. पलोमाचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहिले तर लगेच लक्षात येते की, ती एक फिटनेस फ्रिक आहे. ती तिचा बराचसा वेळ वर्कआऊटमध्येच घालवते. तिच्या अनेक चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, पलोमा लवकरच तिचा बॉलिवूड डेब्यू करु शकते. चाहतेही म्हणत आहेत की, तीदेखील आईप्रमाणे चाहत्यांच्या मनात घर जिंकेल यात शंका नाही.

https://www.instagram.com/p/ByzOWdcB1E8/?utm_source=ig_embed

पलोमाने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कुल मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे चाहते तिच्या पोस्ट्स कडे एक फिटनेस मोटीवेशन म्हणून पाहत असतात. त्यामुळे तिचे नेहमीच कौतुक होताना दिसते.

https://www.instagram.com/p/Bv8iOtKh2WX/?utm_source=ig_embed

सौंदर्याच्या बाबतीतही पलोमा चाहत्यांचे मन जिंकताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या युवा स्टार किडमध्ये लवकरच पलोमाचे नावही समाविष्ट होईल यात शंका नाही. पलोमाचे हजारो चाहते तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. आपल्या फोटोंमध्ये पलोमा एक से बढकर एक पोज देत असते. सोशलवर ती नेहमीच अ‍ॅक्टीव असते. पलोमाने तिचा वर्कआऊटचा किंवा इतर एखादा फोटो, व्हिडीओ सोशलवर पोस्ट केला तर व्हायरल व्हायला त्याला अजिबात वेळ लागत नाही.

 

https://www.instagram.com/p/Bdj9wfrhYWM/?utm_source=ig_embed

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा