पोलिसनामा ऑनलाइन –गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूनम पांडे आपल्या बोल्ड व्हिडीओंमुळं चर्चेत येताना दिसत आहे. यात काही न्यूड व्हिडीओदेखील आहेत. अलीकडच्या काही दिवसांपासून तिनं न्यूड व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटाच लावला आहे. यावेळीही पूनमनं बॉयफ्रेंड सोबत अशा पोजमध्ये फोटो काढला आहे ज्याची खूप चर्चा होताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/B_cOmsHpOrS/
पूनमनं नुकताच तिच्या इंस्टावरून बॉयफ्रेंड सोबत फोटो शेअर केला आहे. यात ती सेल्फी घेत आहे आणि तिचा बॉयफ्रेंड बॅकसाईडन उभा आहे. यात ते नको ते करताना दिसत आहे. पुनमचा शर्टवरून बॉयफ्रेंडनं तिच्या ब्रेस्टवर हात ठेवला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/B_X89G9p2ow/
पूनमच्या हॉटनेससाठई पागल असणाऱ्या अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केली आहे. काहींनी तिला नावं ठेवली आहेत तर काहींनी तिच्या या इंटिमेट पोजची स्तुती केली आहे. काहींनी तिचा हॉटनेस नेहमीप्रमाणे आवाडला आहे. सध्या तिच्या या फोटोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/B_aNUSypZmb/
पूनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नशा, द जर्नी ऑफ कर्मा आणि आ गया हिरो अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.
https://www.instagram.com/p/B92L-sLpJeC/
https://www.instagram.com/p/B9ex25DpLMr/
https://www.instagram.com/p/B9RAJ_5JhVb/
https://www.instagram.com/p/B9b2b3xJVx5/
https://www.instagram.com/p/B8T7fowJEqr/
https://www.instagram.com/p/B6k3NN6JYh_/
https://www.instagram.com/p/B5BHDlbg7ir/
https://www.instagram.com/p/B5pNrjPgP3V/